लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
ज्येष्ठांना संसर्गाचा अधिक धोका; आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर - Marathi News | Greater risk of infection to the elderly; Guidelines released by the Ministry of Health | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ज्येष्ठांना संसर्गाचा अधिक धोका; आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर

कोरोना विरुद्धच्या लढाईत प्रत्येकाने सहभागी होऊन शासनाने घातलेल्या निबंर्धांचे पालन करणे आवश्यक आहे. ...

पालघरचे हजारो खलाशी गुजरात बंदरात अडकले; कुटुंबापासून दुरावल्याची खंत - Marathi News | Thousands of Palghar sailors stranded in Gujarat port; Distressed from family | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघरचे हजारो खलाशी गुजरात बंदरात अडकले; कुटुंबापासून दुरावल्याची खंत

बंदराकडे एकाच वेळी अनेक बोटी येऊ लागल्याने त्या उभ्या करायला जागा नाही. ...

एपीएमसीत पाचही मार्केटमधील गर्दी नियंत्रणात; भाजीमार्केटमधील किरकोळ विक्री बंद - Marathi News |  Crowd control in all five markets in APMC; Retail sale at Vegetable Market | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एपीएमसीत पाचही मार्केटमधील गर्दी नियंत्रणात; भाजीमार्केटमधील किरकोळ विक्री बंद

आवक नियंत्रणात आल्याने व्यवहार सुरळीत ...

मीरा- भाईंदरमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण;  कुटुंबातील सर्व सदस्य पॉझिटिव्ह - Marathi News | Corona first patient in Mira Bhayander ; All family members positive | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा- भाईंदरमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण;  कुटुंबातील सर्व सदस्य पॉझिटिव्ह

मीरा रोडमध्ये राहणारा ५५ वर्षांचा रुग्ण हा आधी खासगी रुग्णालयात दाखल झाला होता. ...

...त्यांच्या हलगर्जीने दीड हजार कुटुंबांचा जीव टांगणीला; सोसायटीत अस्वस्थता - Marathi News | their harassment cost the lives of one and a half thousand families; Corona Positive, a resident of Thane who returned from London | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...त्यांच्या हलगर्जीने दीड हजार कुटुंबांचा जीव टांगणीला; सोसायटीत अस्वस्थता

लंडनहून परतलेला ठाण्यातील रहिवासी कोरोना पॉझिटिव्ह ...

Coronavirus: स्मृती मानधना ‘होम क्वारंटाईन’मध्ये - Marathi News | Coronavirus: Smruti Mandhna in 'Home Quarantine' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Coronavirus: स्मृती मानधना ‘होम क्वारंटाईन’मध्ये

सांगली : भारतीय महिला क्रिकेट संघातील आघाडीची फलंदाज स्मृती मानधना हिला सांगलीत होम क्वारंटाईन केल्याची माहिती महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. ... ...

CoronaVirus धक्कादायक! मुलगी होम क्वारंटाईन असूनही पनवेलमध्ये डॉक्टरकडून रुग्ण तपासणी - Marathi News | CoronaVirus Panvel doctor's daughter home Quarantine; checking patient hrb | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :CoronaVirus धक्कादायक! मुलगी होम क्वारंटाईन असूनही पनवेलमध्ये डॉक्टरकडून रुग्ण तपासणी

पनवेलमधील डॉ. महेश मोहिते यांची मुलगी १६ मार्चला अमेरिकेहून पनवेलला आली होती. तिला विमानतळावरच तपासणी करून १४ दिवस होम क्वारंटाईनची सूचना दिली होती. ...

"कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह जाळला जावा, मग तो कुठल्याही धर्माचा असो" - Marathi News | All bodies of COVID19 patients should be cremated says Praveen Pardeshi Commissioner of BMC sna | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह जाळला जावा, मग तो कुठल्याही धर्माचा असो"

असे समजले जाते, की कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह दफन केल्यास दुसऱ्यालाही संक्रमण होण्याची शक्यता असते. त्यामुळे संक्रमण रोखण्यासाठी मृतदेह जाळणे हाच योग्य पर्याय आहे. ...