लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
corona virus : परदेशवारी केलेल्या साडे चार हजार लोकांचे ट्रेसिंग सुरू; कोरोनामुळे खबरदारी  - Marathi News | corona virus : Tracing of four and a half thousand people who coming from foreign | Latest pune News at Lokmat.com

पुणे :corona virus : परदेशवारी केलेल्या साडे चार हजार लोकांचे ट्रेसिंग सुरू; कोरोनामुळे खबरदारी 

राज्य शासनाकडून यादी : सर्व प्रवासी १२ ते २२ मार्च दरम्यान आले भारतात ...

पुणे महापालिकेच्या कोरोना सर्वेक्षणासाठी कागदोपत्री हजारो; पण फिल्डवर शेकडोच  - Marathi News | Thousands on letter for the Corona survey; But hundreds on the field | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या कोरोना सर्वेक्षणासाठी कागदोपत्री हजारो; पण फिल्डवर शेकडोच 

प्रत्यक्षात फिल्डवर सध्या २५४ टीमच्या माध्यमातन केवळ ५०० जणच कार्यरत ...

तबलिगी जमातच्या कार्यक्रमात पुण्यातील 92 लोकांचा सहभाग; 35 जणांना नायडू रुग्णालयात केले दाखल - Marathi News | 92 people from Pune city participated in the Tabligi tribe's program; 35 people admit to Naidu | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तबलिगी जमातच्या कार्यक्रमात पुण्यातील 92 लोकांचा सहभाग; 35 जणांना नायडू रुग्णालयात केले दाखल

सहभागी नागरिकांची  पोलिसांना यादी मिळाली होती. ...

पालघरला ‘कोरोना’चा पहिला बळी; सफाळ्यात एकाचा मृत्यू, दोघांवर कस्तुरबात उपचार - Marathi News | Palghar's first victim of 'corona'; One died in Safala, two were treated in Kasturba | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघरला ‘कोरोना’चा पहिला बळी; सफाळ्यात एकाचा मृत्यू, दोघांवर कस्तुरबात उपचार

सफाळे येथे मृत्यू पावलेला इसम मूळचा उसरणी येथील रहिवासी असून तो राहत असलेल्या इमारतीला पोलिसांनी सील ठोकले आहे. ...

खाजगी रुग्णालयातील पेशन्ट, कर्मचारी क्वॉरंटाईन; ठाणे महापालिकेचा निर्णय - Marathi News | Private hospital patient, staff quarantine; Thane Municipal Corporation decision | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खाजगी रुग्णालयातील पेशन्ट, कर्मचारी क्वॉरंटाईन; ठाणे महापालिकेचा निर्णय

आनंदनगरातील ६२ नागरिकांना कासारवडली येथे देखरेखाली ठेवले आहे. ...

शेकडो चालकांवर उपासमारीची वेळ; जेएनपीटी येथे महामार्गावर ट्रक, ट्रेलर्सच्या रांगा - Marathi News | Hunger time on hundreds of drivers; Trucks, trailers queue on the highway at JNPT | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शेकडो चालकांवर उपासमारीची वेळ; जेएनपीटी येथे महामार्गावर ट्रक, ट्रेलर्सच्या रांगा

राज्यांच्या सीमा सील केल्याने अडचणी ...

लीलावती रुग्णालयात कोरोनाची चाचणी आली पॉझिटिव्ह, पण कस्तुरबात निगेटिव्ह अन् - Marathi News | Coronavirus test Positive in Lilavati hospital but Negative in Kasturba hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लीलावती रुग्णालयात कोरोनाची चाचणी आली पॉझिटिव्ह, पण कस्तुरबात निगेटिव्ह अन्

सर्दी खोकला आणि ताप असल्यामुळे त्याला सुरवातीला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ...

कोरोनाच्या बळीचे दफन न करण्याचे परिपत्रक घेतले मागे; राज्य मंत्री नवाब मलिक यांनी केली मध्यस्थी - Marathi News |  A circular taken not to bury Corona's victim; State Minister Nawab Malik intervenes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाच्या बळीचे दफन न करण्याचे परिपत्रक घेतले मागे; राज्य मंत्री नवाब मलिक यांनी केली मध्यस्थी

कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याबाबात जागतिक आरोग्य संघटना व केंद्र सरकारने मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत ...