लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
coronavirus; इथं कामाअभावी उपाशी राहतोय; आमच्या गावाला जाऊ द्या  - Marathi News | We are starving here because of work; Let us go to our village | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :coronavirus; इथं कामाअभावी उपाशी राहतोय; आमच्या गावाला जाऊ द्या 

पुणे-सोलापूर महामार्ग : सोलापूरच्या सीमेवर अडविल्यानंतर कामगारांची कळवळून विनंती ...

coronavirus; बरूरच्या बीएसएफ संकुलाचा रुग्ण विलगीकरणासाठी वापर - Marathi News | The use of the BSF package for the patient isolation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :coronavirus; बरूरच्या बीएसएफ संकुलाचा रुग्ण विलगीकरणासाठी वापर

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन सज्ज; तीन वर्षे पडून होती प्रशिक्षण केंद्राची इमारत ...

Corona virus : धक्कादायक! दिल्लीतून आलेले पिंपरीचे दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह  - Marathi News | Corona virus : Shocking! Corona positive for two patients in pimpri who coming from Delhi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : धक्कादायक! दिल्लीतून आलेले पिंपरीचे दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह 

पिंपरी-चिंचवड शहरातील 32 लोक या दिल्लीच्या निजामुद्दीन भागातील तबलिगी मरकजमधील धार्मिक कार्यक्रमात सहभागी ...

Coronavirus : 'त्या' 15 जणांचा एकाच ट्रेनने प्रवास, दिल्लीतील तबलिगी कार्यक्रमाचे भिवंडी कनेक्शन - Marathi News | Coronavirus delhi bhiwandi connection 15 people travel with corona patient SSS | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus : 'त्या' 15 जणांचा एकाच ट्रेनने प्रवास, दिल्लीतील तबलिगी कार्यक्रमाचे भिवंडी कनेक्शन

Coronavirus : दिल्ली ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या अथवा तबलिगी कार्यक्रमात सहभागी झालेल्या दोन नागरिकांचा शोध सुरू ...

लॉकडाऊन परिस्थितीमध्ये ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांसाठी तक्रार निवारण कक्ष सुरू  - Marathi News | Grievance redressal cell is started for senior citizen and divyang person In case of lockdown situation in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लॉकडाऊन परिस्थितीमध्ये ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांसाठी तक्रार निवारण कक्ष सुरू 

लॉक डाऊन केल्यानंतर अनेक ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना शारीरिक ,मानसिक, आर्थिक यांसारख्या अनेक समस्यांना सामोरे लागत आहे. ...

कोरोनामुळे भारतीय संस्कृतीची आठवण...! - Marathi News | The blessing of the Corona virus curse? | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कोरोनामुळे भारतीय संस्कृतीची आठवण...!

कोरोना विषाणूमुळे होणाºया कोविड-१९ या आजाराने भयभीत करून सोडले आहे. ...

राज्यातील ६० डिस्टिलरी अन् ७० औषध कंपन्यांना सॅनिटायझर तयार करण्याचे परवाने - Marathi News | Licenses to sanitize 3 distillery and pharmaceutical companies in the state | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राज्यातील ६० डिस्टिलरी अन् ७० औषध कंपन्यांना सॅनिटायझर तयार करण्याचे परवाने

कोरोनावर मात करण्यासाठी शासनाचे प्रयत्न, पुणे विभागात ३१ प्रस्तावांना मंजुरी ...

पुणे जिल्ह्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत मोफत धान्य वाटप सुरू  - Marathi News | Free grain distribution of PM's poor welfare scheme started in Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत मोफत धान्य वाटप सुरू 

लाभार्थ्यांनी कोरोना प्रादुर्भावाच्या धर्तीवर रास्तभाव दुकानांमध्ये गर्दी न करता एक मीटर अंतर ठेवत धान्य घ्यावे. प्राधान्य कुटुंब योजना व अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना एप्रिल, मे व जुन 2020 महिन्यात करण्यात येणार ...