लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
coronavirus : पायपीट करून आलेल्या मजुरांचे परभणी जिल्ह्याच्या सीमेवर लोंढे  - Marathi News | coronavirus: many laborers at the border of Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :coronavirus : पायपीट करून आलेल्या मजुरांचे परभणी जिल्ह्याच्या सीमेवर लोंढे 

मजुरांचे अन्नपाण्याविना होत आहेत हाल ...

पिंपरी-चिंचवडमध्ये ३०७ संशयितांपेैकी २५७ जणांचे अहवाल आले कोरोना निगेटिव्ह ; ४२ रूग्णांच्या अहवालाची प्रतीक्षा - Marathi News | 307 of suspects in Pimpri-Chinchwad corona report is negative; Waiting for 42 patient report | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमध्ये ३०७ संशयितांपेैकी २५७ जणांचे अहवाल आले कोरोना निगेटिव्ह ; ४२ रूग्णांच्या अहवालाची प्रतीक्षा

रूग्णालयात दाखल असणाऱ्या दोन जणांची प्रकृती स्थिर ...

बारामतीत जादा दराने हँडवॉश विक्री करणाऱ्या एका मॉलच्या मालकावर गुन्हा दाखल  - Marathi News | Crime has been charged against the owner of a mall who sells handwash at a higher rate in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत जादा दराने हँडवॉश विक्री करणाऱ्या एका मॉलच्या मालकावर गुन्हा दाखल 

या मॉलमध्ये हॅण्डवॉशची निर्धारित किमतीपेक्षा चढ्या दराने विक्री होत असल्याची एका ग्राहकाची तक्रार ...

Coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांनी दिला मदतीचा हात  - Marathi News | Coronavirus railway employees distribute masks and sanitizers to police SSS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांनी दिला मदतीचा हात 

Coronavirus : पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे कर्मचाऱ्यांनी २ हजार मास्क तयार केले आहेत. हे मास्क रेल्वेमध्ये अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिले जाणार आहेत.   ...

CoronaVirus: आता कोरोनाचा अहवाल अवघ्या पाच मिनिटांत समजणार; रॅपिड टेस्टला केंद्राची परवानगी - Marathi News | Centre has allowed Maharashtra to conduct rapid COVID 19 tests says Health Minister Rajesh Tope kkg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: आता कोरोनाचा अहवाल अवघ्या पाच मिनिटांत समजणार; रॅपिड टेस्टला केंद्राची परवानगी

Coronavirus: केंद्र सरकारकडून राज्याला रॅपिड टेस्ट करण्यास परवानगी ...

CoronaVirus in Hingoli : हिंगोलीत एकजण कोरोना पॉझिटिव्ह; इतर चार संशयित क्वारंटाईन - Marathi News | CoronaVirus in Hingoli: One person CoronaVirus positive in Hingoli; The other four suspected quarantines | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :CoronaVirus in Hingoli : हिंगोलीत एकजण कोरोना पॉझिटिव्ह; इतर चार संशयित क्वारंटाईन

दिल्ली येथून परतलेला एकजण निरीक्षणाखाली ...

CoronaVirus: काळजी संपली! ही बँक गृह अन् वाहन कर्जाच्या EMIचे कापलेले पैसे देतेय परत - Marathi News | Bank of Baroda offers refund of March EMI to home, auto loan customers vrd | Latest business News at Lokmat.com

व्यापार :CoronaVirus: काळजी संपली! ही बँक गृह अन् वाहन कर्जाच्या EMIचे कापलेले पैसे देतेय परत

रिझर्व्ह बँकेने 1 मार्च ते 31 मे 2020 या कालावधीत सर्व प्रकारच्या कर्जावर (टर्म लोन) मासिक हप्त्यांवर तीन महिन्यांची स्थगिती देण्याचा सल्ला बँकांना दिला होता. ...

coronavirus : काेराेनामुळे घाबरलेल्यांसाठी मनाेबल हेल्पलाईन अंनिसचा उपक्रम - Marathi News | coronavirus : ANIS stared helpline for those who are in fear of corona rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : काेराेनामुळे घाबरलेल्यांसाठी मनाेबल हेल्पलाईन अंनिसचा उपक्रम

काेराेनाच्या धास्तीमुळे अनेकांना नैराश्य, तसेच मानसिक भीतीचा सामना करावा लागत आहे. त्यावर आता अंनिसकडून त्यांना समुपदेशन करण्यात येत आहे. ...