लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus : दिलासादायक ! बीडमधील आतापर्यंतचे ४० अहवाल निगेटिव्ह - Marathi News | CoronaVirus: Comfortable! So far 4 reports in Beed are negative | Latest beed News at Lokmat.com

बीड :CoronaVirus : दिलासादायक ! बीडमधील आतापर्यंतचे ४० अहवाल निगेटिव्ह

अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालय व बीड जिल्हा रुग्णालयात आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आलेले आहेत. ...

coronavirus : दिल्लीहून एकजण बीडला आला; पण ‘त्या’ कार्यक्रमाशी संबंध नाही - Marathi News | coronavirus: One from Delhi came to Beed; But 'that' is not related to the program | Latest beed News at Lokmat.com

बीड :coronavirus : दिल्लीहून एकजण बीडला आला; पण ‘त्या’ कार्यक्रमाशी संबंध नाही

दिल्ली येथे गेलेली व्यक्ती मंत्रालयात कामानिमित्त गेली होती ...

coronavirus : आधीच स्पर्धा परीक्षा त्यात कोरोना ! स्पर्धा परीक्षावाल्यांचे काय  होणार ? - Marathi News | coronavirus: upsc/mpsc/compitive exams- what abut students! | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :coronavirus : आधीच स्पर्धा परीक्षा त्यात कोरोना ! स्पर्धा परीक्षावाल्यांचे काय  होणार ?

परीक्षा होणार का? पदं भरली जाणार का? जागा निघणार का? आणि तोवर आहे तिथं तगून कसं राहायचं? अशी चिंता या मुलांना खाते आहे. पुण्यात आणि दिल्लीत स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी जन्ता, आधीच प्रश्नांच्या फुफाटय़ात होती, आता त्यांना लग्नापासून जगण्यार्पयतच ...

CoronaVirus :...अन्यथा ते लोक रुग्णालय किंवा तुरुंगात दिसतील; अजित पवारांचा इशारा - Marathi News | CoronaVirus:... Otherwise those people would see in hospitals or jail; Ajit Pawar's warning vrd | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus :...अन्यथा ते लोक रुग्णालय किंवा तुरुंगात दिसतील; अजित पवारांचा इशारा

‘कोरोना’बाबत काहींच्या बेजबाबदारपणामुळे रुग्णसंख्या वाढतेय, भाजी बाजारातल्या गर्दीमुळे ‘कोरोना’ तुमच्या घरात पोहोचण्याचा धोका निर्माण झाला आहे. ...

सांगली जिल्'ातील अकराजण क्वारंटाईनमध्ये : तबलिगी जमात कार्यक्रम - Marathi News | In the Akran Quarantine in Sangli District: Tbiligi Jamaat Program | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्'ातील अकराजण क्वारंटाईनमध्ये : तबलिगी जमात कार्यक्रम

दोन आठवड्यापूर्वी दिल्लीत निजामुद्दीन भागात झालेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमासाठी जगभरातील लोक आले होते. यातील काहींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांची तपासणी करण्यात येत आहे. त्यानुसार प्रशासनाने शोध घ ...

CoronaVirus यवतमाळच्या विलगीकरण कक्षात एकूण 36 जण दाखल - Marathi News | CoronaVirus 36 people in Yawatmal's Qurantine cell hrb | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :CoronaVirus यवतमाळच्या विलगीकरण कक्षात एकूण 36 जण दाखल

निझामुद्दीन येथील कार्यक्रमात सहभागी झालेल्या 34 लोकांची माहिती प्रशासनाला प्राप्त झाली. ...

CoronaVirus कोरोना उपचारासाठी ३० रुग्णालयांची घोषणा; पहा जवळचे हॉस्पिटल कोणते - Marathi News | CoronaVirus 30 hospitals for corona treatment in maharashtra; rajesh tope hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus कोरोना उपचारासाठी ३० रुग्णालयांची घोषणा; पहा जवळचे हॉस्पिटल कोणते

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे. ...

बेघर, निराधारांसाठी बार्टी बनली अन्नदाता! संचारबंदी असेपर्यंत करणार भोजनाची व्यवस्था - Marathi News | Barty becomes donate of foods for homeless, destitute people ! The banquet will be served until the lockdown period | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बेघर, निराधारांसाठी बार्टी बनली अन्नदाता! संचारबंदी असेपर्यंत करणार भोजनाची व्यवस्था

पुणे स्टेशन परिसर, मालधक्का, शिवाजीनगर, हडपसर, स्वारगेट येथील ६०० गरीब व बेघरांची अन्नपाण्याची व्यवस्था. ...