लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
coronavirus : निजामुद्दीन येथील मरकजला गेलेल्यांपैकी ४२ जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह - Marathi News | coronavirus: reports of 42 who visited markaj are negative rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : निजामुद्दीन येथील मरकजला गेलेल्यांपैकी ४२ जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह

मरकजला गेलेल्या पुण्यातील नागरिकांपैकी 42 जणांचे रिपाेर्ट निगेटिव्ह आल्याने काळजी काही प्रमाणात कमी झाली आहे. ...

तर लष्कराचे ‘आरोग्य सेवानिवृत्त’ही मदतीस येणार- : कोरोना लढ्यासाठी ४९ जणांची तयारी - Marathi News | But the army's 'health retirees' will come in handy, too | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तर लष्कराचे ‘आरोग्य सेवानिवृत्त’ही मदतीस येणार- : कोरोना लढ्यासाठी ४९ जणांची तयारी

लष्करातील आरोग्य विभागात २० ते २५ वर्षे या सेवानिवृत्त कर्मचाºयांनी सेवा बजावली आहे. त्या अनुभवाची शिदोरी त्यांच्या पाठीवर आहे. तत्पूर्वी त्यांना सीमेवर रक्त सांडणाºया जवानांची मलमपट्टी करणारे हे हात गरज पडल्यास कोरोना विषाणूने संसर्ग झालेल्यांची शुश ...

coronavirus : पुण्यात एका दिवशी काेराेनाचे नऊ नवे रुग्ण - Marathi News | coronavirus: Nine new corona patients in Pune rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : पुण्यात एका दिवशी काेराेनाचे नऊ नवे रुग्ण

एकाच दिवशी पुणे व पिंपरी चिंचवड मिळून 9 रुग्ण आढळून आल्याने पुण्यातील पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या 60 वर जाऊन पाेहचली आहे. ...

तेरा हजार कोरोना वॉरियर्सला मिळणार सुरक्षाकवच : प्रोत्साहन भत्ता, विमा संरक्षण - Marathi News |  Thirteen Thousand Corona Warriors Will Get Protective Armor | Latest satara News at Lokmat.com

सातारा :तेरा हजार कोरोना वॉरियर्सला मिळणार सुरक्षाकवच : प्रोत्साहन भत्ता, विमा संरक्षण

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी गावपातळीवर आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कार्यकर्त्या यांना एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता व ९० दिवसांसाठी पंचवीस लाख रुपयांचा विमा उतरण्याचा निर्णय राज्याच्या ग्रामविक ...

CoronaVirus निर्दयी बहिणीने भावाला वाऱ्यावर सोडले; एका चाळीच्या खोलीत कोंडले - Marathi News | CoronaVirus ruthless sister leaves her brother in a chawl room hrb | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus निर्दयी बहिणीने भावाला वाऱ्यावर सोडले; एका चाळीच्या खोलीत कोंडले

दहिसरच्या कांदरपाड्यातील घटना ...

CoronaVirus चिंताजनक! राज्यातील १०६२ जण मरकजला गेले होते; 890 पैकी चार कोरोनाग्रस्त - Marathi News | CoronaVirus 1062 people Maharashtra attended Nizamuddin Markaz; 4 positive hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus चिंताजनक! राज्यातील १०६२ जण मरकजला गेले होते; 890 पैकी चार कोरोनाग्रस्त

दिल्लीमध्ये गेल्या महिन्यात तबलिगी जमातचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला देश-विदेशातून जवळपास ९००० वर लोक आले होते. यापेकी बऱ्याचजणांना कोरोनाची बाधा झाली आहे. ...

coronavirus : ससून रुग्णालयाचा कोरोना प्रोटोकॉल राज्य सरकारला सादर - Marathi News | coronavirus: Sassoon hospital's corona protocol submitted to state government rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : ससून रुग्णालयाचा कोरोना प्रोटोकॉल राज्य सरकारला सादर

काेराेनाशी कशाप्रकारे लढा द्यावा याबाबतचा प्राेटाेकाॅल ससून रुग्णालयाने तयार केला असून ताे मान्यतेसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. ...

संचारबंदी मोडणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील सहा जणांना शिक्षा - Marathi News | Six people were punished in Yavatmal district for violating the ban | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :संचारबंदी मोडणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील सहा जणांना शिक्षा

संचारबंदीत आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या सहा जणांना पांढरकवडा येथील प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी गजेंद्र वानखेडे यांनी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. ...