लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
जिल्ह्यात १४ लाख नागरिकांचे डोअर-टू-डोअर सर्वेक्षण - Marathi News | Door-to-door survey of 14 lakh citizens in the district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जिल्ह्यात १४ लाख नागरिकांचे डोअर-टू-डोअर सर्वेक्षण

कोरोना पॉझिटीव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती आणि त्यांच्या संपर्कात असलेल्या घनिष्ठ व्यक्तींना बाधा होण्याची दाट शक्यता असते. नागरिक आपल्याला इतर लोक वाडीत टाकतील म्हणून खरी माहिती सांगत नाही. ही माहिती प्रशासनाला मिळावी म्हणून दररोज सर्वेक् ...

प्रफुल्ल पटेल यांची एक कोटींची मदत - Marathi News | Praful Patel donated Rs 1 crore | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :प्रफुल्ल पटेल यांची एक कोटींची मदत

देश आणि राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव झपाट्याने वाढ आहे. यामुळे देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. परिणामी सर्व उद्योग धंदे आणि बाजारपेठ पूर्णपणे ठप्प आहे. देशात संकटकालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. देश व राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या स ...

२६ हजार ग्राहकांकडून २.६५ कोटींचा ऑनलाईन भरणा - Marathi News | 2.65 crore online payment from over 26,000 customers | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :२६ हजार ग्राहकांकडून २.६५ कोटींचा ऑनलाईन भरणा

अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी महावितरण सज्ज आहे. संपूर्ण लॉकडाऊनमुळे घरगुती विजेचा वापर वाढला असल्याने या काळात शेगडी, हिटर, एसी यासारख्या जादा वीज लागणाऱ्या उपकरणांमुळे वीज वाहिन्या अतीभारीत होऊन शॉर्ट सर्किट होणे एखाद्या वेळेस परिसरातील रोहित्रही नि ...

Coronavirus: कर्जाचा हप्ता चुकविणे पडू शकेल महागात - Marathi News | Coronavirus: Loan installments should not be recovered for three months in the wake of the Corona virus | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: कर्जाचा हप्ता चुकविणे पडू शकेल महागात

कर्ज हप्त्यांच्या स्थगितीचा लाभ ग्राहकांना कसा द्यायचा, यावर बहुतांश बँका अजून काम करीत आहेत. ...

Coronavirus: तणावातून मुक्ती हवीच - Marathi News | Coronavirus: Relieving on stress | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Coronavirus: तणावातून मुक्ती हवीच

माणूस मग तो गरीब असो वा श्रीमंत, त्याला करमणूक लागतेच. ती करमणूक तो चित्रपटांमधून मिळवतो, टीव्हीवरील मालिका आणि अन्य कार्यक्रमांमधून मिळवतो. ...

मंत्रालयात शुकशुकाट; कोरोनामुळे मंत्र्यांचेही वर्क फ्रॉम होम - Marathi News | Ministers work from home because of Corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रालयात शुकशुकाट; कोरोनामुळे मंत्र्यांचेही वर्क फ्रॉम होम

बहुतेक मंत्री गृह जिल्ह्यात कार्यरत, युद्धपातळीवर काम सुरू ...

ठाण्यात संचारबंदीचे आदेश मोडणाऱ्या ५६ जणांविरुद्ध एकाच दिवशी कारवाई - Marathi News | One-day action against six persons for violating the communication order in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात संचारबंदीचे आदेश मोडणाऱ्या ५६ जणांविरुद्ध एकाच दिवशी कारवाई

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाचही परिमंडळामध्ये १८ मार्च ते १ एप्रिल दरम्यान मनाई आदेशाचा भंग करणारे, बनावटीकरण आणि अफवा पसरविणा-या २३६ जणांविरुद्ध कारवाई झाली. संचारबंदीचे आदेश मोडणा-या ५६ जणांविर ...

ठाण्यात एकाच दिवशी आढळले 24 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; आकडा पोहचला 64 वर - Marathi News | 24 coronas-positive patients found in Thane on one day; The figure reached 64 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात एकाच दिवशी आढळले 24 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; आकडा पोहचला 64 वर

ठामपामध्ये 48 तासांनंतर दोन रुग्ण मिळाली आले असून त्यामध्ये ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात एका वैद्यकीय कर्मचाऱ्यासह आणखी एकाचा समावेश आहे. ...