लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
मोबाईल, खेळ, कुटुंबासोबत विरंगुळा आणि घरकाम बस्स.. - Marathi News | Mobile, games, family fun and work .. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोबाईल, खेळ, कुटुंबासोबत विरंगुळा आणि घरकाम बस्स..

सुरक्षेच्या दृष्टीने लोकांना घरीच राहावे लागत आहे. तेही थोडेथोडके नाही तर २१ दिवस. पहिला आठवडा लोटला. अनेकांच्या चेहऱ्यावर कंटाळ्याचे भाव निर्माण झाले आहेत. पण काही टवाळ सोडले तर बहुतेकांनी हा संपूर्ण आठवडा अतिशय संयमाने घरी काढला. ...

CoronaVirus in Buldhana : तिघांचे नमुने निगेटिव्ह ; १६ नमुण्यांचे अहवाल प्रलंबित - Marathi News | CoronaVirus in Buldhana: three samples negative; 16 sample report pending | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :CoronaVirus in Buldhana : तिघांचे नमुने निगेटिव्ह ; १६ नमुण्यांचे अहवाल प्रलंबित

बुलडाण्यात आतापर्यंत पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले असून, यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. ...

CoronaVirus : दिल्लीच्या कार्यक्रमात सहभागी दोघांनी अकोटात ठोकला होता मुक्काम - Marathi News | The two participants in the Delhi event had stayed at Akot | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus : दिल्लीच्या कार्यक्रमात सहभागी दोघांनी अकोटात ठोकला होता मुक्काम

दोघांनी तेथून परतल्यानंतर अकोट शहरात मुक्काम ठोकला होता, अशी धक्कादायक माहीती २ एप्रिल रोजी रात्री उघडकीस आली आहे. ...

मास्कची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावा; नागपूर मनपा आयुक्तांचे निर्देश - Marathi News | Scientifically dispose of masks; Directions of Nagpur Municipal Commissioner | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मास्कची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावा; नागपूर मनपा आयुक्तांचे निर्देश

कोरोना संशयितांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांनी वापरलेल्या मास्कची तसेच नागरिकांनीही वापरलेल्या मास्कची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे निर्देश महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. ...

वडगाव मावळ तालुक्यात कोरोनाचा एकही रूग्ण नाही; अफवा पसरविल्यास गुन्हा दाखल करणार  - Marathi News | There is no corona patient in Wadgaon Maval taluka; If rumors spread, they would file a crime | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वडगाव मावळ तालुक्यात कोरोनाचा एकही रूग्ण नाही; अफवा पसरविल्यास गुन्हा दाखल करणार 

महिलेला कोरोना झाल्याची अफवा ...

पुणे शहरातील गुन्हेगारीत लक्षणीय घट : संचारबंदीचा परिणाम  - Marathi News | Significant reduction in crime in Pune city: Impact of curfew | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरातील गुन्हेगारीत लक्षणीय घट : संचारबंदीचा परिणाम 

घरगुती वाद, दुखापतीचे गुन्हे वाढले ...

Corona virus : खासगी डॉक्टरांना गुन्हेगाराप्रमाणे वागणूक देऊ नये : आयएमएचे आवाहन - Marathi News | Corona virus : Private doctors should not be treated as criminals: IMMA appeals | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona virus : खासगी डॉक्टरांना गुन्हेगाराप्रमाणे वागणूक देऊ नये : आयएमएचे आवाहन

लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर दवाखान्यांमधील कर्मचारी कामावर येत असताना त्यांच्यापैकी अनेकांना पोलिसांचा लाठीमार खावा लागला. ...

कोरोना उपचारांसाठी राज्यात तीस विशेष रुग्णालयांची घोषणा; प्रतिबंधासाठी प्रभावी उपाययोजना - Marathi News | Announces Thirty Special Hospitals in the State for Corona Treatment; Effective measures for prevention | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना उपचारांसाठी राज्यात तीस विशेष रुग्णालयांची घोषणा; प्रतिबंधासाठी प्रभावी उपाययोजना

रुग्णालयांना संशयित आणि कोरोना निदान झालेल्या रुग्णांना केंद्र आणि राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार करणे बंधनकारक असणार आहे ...