लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
लॉकडाऊन संपले म्हणजे आपण कोरोनाविरोधातील लढाई जिंकली असा भ्रम नको..: डॉ. अनंत फडके - Marathi News | The government will have to increase the number of corona tests | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लॉकडाऊन संपले म्हणजे आपण कोरोनाविरोधातील लढाई जिंकली असा भ्रम नको..: डॉ. अनंत फडके

शासनाला कोरोना चाचण्यांची संख्या वाढवावी लागेल ...

CoronaVirus in Buldhana : दुषीत क्षेत्रात वैद्यकीय देखरेख; खासगी डॉक्टरांची सेवा अधिग्रहीत - Marathi News |  CoronaVirus in Buldhana: Medical Surveillance in the Infected Area; Acquires the services of a private doctor | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :CoronaVirus in Buldhana : दुषीत क्षेत्रात वैद्यकीय देखरेख; खासगी डॉक्टरांची सेवा अधिग्रहीत

हायरिस्क झोनमधील कामाचेही योग्य पद्धतीने नियोजन झाले आहे. ...

कोरोना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात ५० खाटांची व्यवस्था ! - Marathi News | Three beds in District General Hospital for corona treatment! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कोरोना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात ५० खाटांची व्यवस्था !

५० खाटांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. ...

Corona virus : पुणे रेल्वे स्थानकावर ४०० जणांचे होणार विलगीकरण - Marathi News | Corona virus : Four hundred people will be separated at the railway station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे रेल्वे स्थानकावर ४०० जणांचे होणार विलगीकरण

कोचिंग डेपोत ५० डब्यांमध्ये कक्षनिर्मिती करणार ...

लॉकडाउन नावालाच; जिल्ह्यात येणाºयांचा ओघ सुरुच - Marathi News | Lockdown name only; The influx of people to the district is just beginning | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लॉकडाउन नावालाच; जिल्ह्यात येणाºयांचा ओघ सुरुच

१ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात १८४३० प्रवासी ग्रामीण भागात परत आले आहेत. ...

‘डॉक्टर मला बोलायचं आहे’; राज्यातील पहिला प्रयोग नागपुरात - Marathi News | 'The doctor wants to talk to me'; Nagpur, the first experiment in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘डॉक्टर मला बोलायचं आहे’; राज्यातील पहिला प्रयोग नागपुरात

कोरोनाविषयक बातम्या, सोशल मीडियावर येत असलेली माहिती, यामुळे लोकांमध्ये भीती व गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणून सायकियाट्रिक असोसिएशन, नागपूर आणि सार्वजनिक आरोग्य विभाग, नागपूर मंडळाने ‘डॉक्टर मला बोलायचं आहे’ ही अभिनव योजना सुरू ...

CoronaVirus : एकाच ‘व्हीआरडीएल’ लॅबवर ११ जिल्ह्यांचा ताण! - Marathi News | 11 districts strain on a single 'VRDL' lab! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus : एकाच ‘व्हीआरडीएल’ लॅबवर ११ जिल्ह्यांचा ताण!

 संधीग्ध रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी नागपूर येथील ‘व्हीआरडीएल’ लॅबमध्ये केली जात आहे. ...

CoronaVirus in Akola : ‘दोघे निगेटिव्ह’; २४ अहवालांची प्रतीक्षा! - Marathi News | CoronaVirus in Akola: 'both negative'; 24 Waiting for reports! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : ‘दोघे निगेटिव्ह’; २४ अहवालांची प्रतीक्षा!

अकोला : कोरोनाच्या संशयित रुग्णांच्या प्रलंबित वैद्यकीय चाचणीचे दोन अहवाल गुरुवारी प्राप्त झाले असून, ते दोन्ही ‘निगेटिव्ह’ आले. २४ ... ...