लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus : बीडमधील सर्व १५ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह - Marathi News | CoronaVirus: 11 report negative in Beed, four waiting | Latest beed News at Lokmat.com

बीड :CoronaVirus : बीडमधील सर्व १५ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह

बीडमधील १३ व अंबाजोगाईतील २ असे  १५ स्वॅब तपासणीला घेऊन प्रयोगशाळेत पाठविले होते. ...

CoronaVirus In Hingoli : कोरोनाग्रस्ताच्या जवळच्या संपर्कातील ८ संशयित रुग्णालयात - Marathi News | CoronaVirus In Hingoli: 8 suspected hospitalizations in close contact with Corona positive | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :CoronaVirus In Hingoli : कोरोनाग्रस्ताच्या जवळच्या संपर्कातील ८ संशयित रुग्णालयात

कुटुंबाच्या सदस्यांसह इतरांचा समावेश ...

धक्कादायक! CISFच्या आणखी ६ जवानांची टेस्ट पॉझिटिव्ह; एकूण ११ जवान कोरोनाग्रस्त - Marathi News | Shocking! Test positive for 6 more CRPF personnel vrd | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :धक्कादायक! CISFच्या आणखी ६ जवानांची टेस्ट पॉझिटिव्ह; एकूण ११ जवान कोरोनाग्रस्त

कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी तातडीने आदेश काढून काल रात्री 2 एप्रिल रोजी उशिरा 146 अधिकारी/कर्मचा-यांना महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल कळंबोली येथे स्वतंत्र विलगीकरण कक्षात ठेवण्याची आदेश जारी केले होते.     ...

कोरोना पार्श्वभूमी : डोंगरी इमारत दुर्घटना प्रकरण : तिघांचा अंतरिम जामीन मंजूर - Marathi News | Hill Building Accident Case: Interim bail granted for all three | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना पार्श्वभूमी : डोंगरी इमारत दुर्घटना प्रकरण : तिघांचा अंतरिम जामीन मंजूर

डोंगरी इमारत दुर्घटनेप्रकरणातील तीन आरोपींचा अंतरिम जामीन सत्र न्यायालयाने मंजूर केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची सुटका करण्यात आली. ...

स्थलांतरितांना केलेल्या मदतीचा तपशील सादर करा उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश - Marathi News | Submit details of assistance to the Migrants Instructions to the State Government of the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्थलांतरितांना केलेल्या मदतीचा तपशील सादर करा उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

कोरोनाच्या उद्रेकानंतर राज्यातील स्थलांतरीत व उपेक्षित वर्गातील लोकांच्या फायद्यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांची तपशिलात माहिती सादर करा. ...

मोबाइल टपाल कार्यालयाच्या माध्यमातून मुंबईकरांना टपाल सेवा - Marathi News | Postage service to Mumbai through mobile post office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोबाइल टपाल कार्यालयाच्या माध्यमातून मुंबईकरांना टपाल सेवा

कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत असला तरी मुंबईतील टपाल विभागाचे काम लॉकडाऊनच्या परिस्थितीत देखील सुरु आहे. ...

विलगीकरणासाठी जागेची अडचण येऊ नये म्हणून म्हाडा, एसआरएकडून २,६२५ घरे - Marathi News | MHADA, SRA houses 1,3 to avoid the problem of separation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विलगीकरणासाठी जागेची अडचण येऊ नये म्हणून म्हाडा, एसआरएकडून २,६२५ घरे

देशासह राज्यामध्ये कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे अनेक जणांचे विलिनीकरण करण्यात आले आहे. भविष्यात विलगीकरणासाठी जागेची अडचण येऊ नये म्हणून मुंबई महापालिकेने तयारी सुरू केली आहे. ...

CoronaVirus : आदेश डावलून इंधन विक्री; माजलगावात पेट्रोल पंप सील करून गुन्हा दाखल - Marathi News | CoronaVirus: fuel sell to personal use; Petrol pump seals in Majalgaon | Latest beed News at Lokmat.com

बीड :CoronaVirus : आदेश डावलून इंधन विक्री; माजलगावात पेट्रोल पंप सील करून गुन्हा दाखल

माजलगाव तहसील प्रशासनाची कार्यवाही ...