लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
बुलडाणा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क व तत्पर- डॉ. प्रेमचंद पंडीत - Marathi News |  Health system alert in Buldana district - Dr. Premchand Pandit | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क व तत्पर- डॉ. प्रेमचंद पंडीत

जिल्ह्याचे इंसिडंन्ट कमांडर तथा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्याशी साधलेला संवाद. ...

धारावीतील झोपडपट्टीत मरकजहून परतलेल्या पाच दाम्पत्यांचे वास्तव्य - Marathi News | Five couples who returned from Merkaj in slums at Dharavi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावीतील झोपडपट्टीत मरकजहून परतलेल्या पाच दाम्पत्यांचे वास्तव्य

दिल्लीतील मरकजहून परतलेल्या पाच दाम्पत्यांनी धारावीतील झोपडपट्टीत वास्तव्य केले असल्याचे समोर येत आहे.  ...

CoronaVirus : जळगावात चिंता वाढली, दोन संभाव्य कोरोना बाधितांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus: the death of two suspect corona infections in jalgoan rkp | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :CoronaVirus : जळगावात चिंता वाढली, दोन संभाव्य कोरोना बाधितांचा मृत्यू

coronavirus : ३१ मार्च रोजी याच कक्षात दाखल एका संभाव्य कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला होता. मात्र नंतर त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता.  ...

Coronavirus : मुंबई पोलिसांना १० हजार सुरक्षा किटचे वाटप - Marathi News | Coronavirus 10000 security kits distributed to Mumbai police SSS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : मुंबई पोलिसांना १० हजार सुरक्षा किटचे वाटप

Coronavirus : मुंबई पोलीस आयुक्तालयात पोलिसांसाठी सुरक्षा साधन संचाचे व स्पेशल प्लास्टीक मास्क वाटप प्रातिनिधीक स्वरूपात करण्यात आले. ...

CoronaVirus in Washim : ‘हाय रिक्स’ संपर्कातील १२ जणांचे नमुने तपासणीला! - Marathi News | CoronaVirus in Washim: 'High Ricks' contact sample of 12 people tested! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :CoronaVirus in Washim : ‘हाय रिक्स’ संपर्कातील १२ जणांचे नमुने तपासणीला!

हायरिस्क संपर्कातील १२ जणांचे ‘थ्रोट स्वॅब’ ’हार्ड अ‍ॅण्ड फास्ट’ तत्त्वावर नागपूर येथे तपासणीला पाठविण्यात आले. ...

CoronaVirus : ‘स्वयं मूल्यमापन टेस्ट'ला प्रतिसाद - Marathi News | CoronaVirus: Response to the 'Self Assessment Test' | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :CoronaVirus : ‘स्वयं मूल्यमापन टेस्ट'ला प्रतिसाद

खामगाव शहरातील सुमारे १४० नागरिकांनी घरबसल्या आरोग्याची खात्री करून घेतली आहे. ...

Corona Virus : राज्यातील क्रीडा संघटनांचा मुख्यमंत्री सहाय्यता निधीत हातभार - Marathi News | Corona Virus: State sports organizations contribute to CM Relief fund svg | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Corona Virus : राज्यातील क्रीडा संघटनांचा मुख्यमंत्री सहाय्यता निधीत हातभार

मावळी मंडळ, महाराष्ट्र खो-खो संघटना आणि महाराष्ट्र कॅरम संघटनेचा पुढाकार ...

अकोलेकरांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची १४ तासांपेक्षा अधिक डयुटी! - Marathi News | Police have more than 14 hours of duty to protect Akolekar! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोलेकरांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची १४ तासांपेक्षा अधिक डयुटी!

अकोला पोलिसांच्या दैनंदीनीचा आढावा लोकमतने घेतला असता त्यांचे कर्तव्य तब्बल १४ तासांपेक्षा अधिक होत असल्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लोकमतला दिलेल्या माहितीवरुन समोर आले आहे. ...