लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
कोरोना चाचणीच्या मशीन अडकल्या निविदा प्रक्रियेत - Marathi News | The tender process of corona test machines is stuck | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना चाचणीच्या मशीन अडकल्या निविदा प्रक्रियेत

माहिती अधिकारातून स्पष्ट : मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांची मागणी ...

कोरोनामुळे मानसिक आरोग्य धोक्यात - Marathi News | Corona poses a threat to mental health | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनामुळे मानसिक आरोग्य धोक्यात

नैराश्य आणि ओसीडी रूग्णांमध्ये होतेय वाढ ...

coronavirus : तबलिगी जमातशी संबंधित ८ टान्झानियाच्या नागरिकांवर गुन्हा दाखल - Marathi News | coronavirus: 8 tanzaniya citizens book by pune police was related to tabliki jamaat rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : तबलिगी जमातशी संबंधित ८ टान्झानियाच्या नागरिकांवर गुन्हा दाखल

तबलिगी जमातशी संबंधित असलेल्या 8 टान्सानियाच्या नागरिकांवर साथीचा राेग कायद्याचा भंग केल्याप्रकरणी तसेच परकीय नागरिक कायद्याचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

CoronaVirus In Washim : बाधित रुग्णांच्या ‘हाय रिस्क’ संपर्कातील १२ जणांचे नमुने निगेटिव्ह - Marathi News | CoronaVirus In Washim: Negative pattern of 33 in 'High Ricks' contact of infected patients | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :CoronaVirus In Washim : बाधित रुग्णांच्या ‘हाय रिस्क’ संपर्कातील १२ जणांचे नमुने निगेटिव्ह

सर्व लोकांचे ‘थ्रोट स्वॅब’ नमुने निगेटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. ...

मुंबईहून हैदराबादला पायी निघालेली महिला कोरोना संदिग्ध;पातुरवरून अकोला हलविले - Marathi News | Corona suspected of moving to Hyderabad from Mumbai | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुंबईहून हैदराबादला पायी निघालेली महिला कोरोना संदिग्ध;पातुरवरून अकोला हलविले

मुंबईहून पायी निघालेली महिला पातुरात कोरोना संदिग्ध आढळल्यामुळे तीला अकोला येथे हलविण्यात आले. ...

CoronaVirus in Buldhana :  चार जणांना कोरोना संसर्गाची बाधा; रुग्णांची संख्या नऊ - Marathi News | CoronaVirus in Buldhana: Four people with Corona infection; The number of patients is nine | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :CoronaVirus in Buldhana :  चार जणांना कोरोना संसर्गाची बाधा; रुग्णांची संख्या नऊ

खामगाव तालुक्यातील चितोडा येथील एक, चिखलीमधील दोन आणि देऊळगाव राजा येथील एकाचा यात समावेश आहे. ...

जमात ए इस्लामी तर्फे राज्यभरात गरजूंना 1 कोटी 34 लाखांची मदत वाटप - Marathi News | Jamaat-e-Islami allocates Rs. 1 crore 34 lakh to the needy across the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जमात ए इस्लामी तर्फे राज्यभरात गरजूंना 1 कोटी 34 लाखांची मदत वाटप

गरजू व्यक्तींना रेशन कीट,  अन्नाची पाकिटे,  औषधे व काही ठिकाणी रोख रक्कम देऊन जमात ए इस्लामी तर्फे सहाय्य केले जात आहे. ...

coronavirus : जर्मनीने वेळेवर उपायांनी ठेवले मृत्यूंवर नियंत्रण - Marathi News | coronavirus: Germany did timely measures to control deaths rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : जर्मनीने वेळेवर उपायांनी ठेवले मृत्यूंवर नियंत्रण

युराेपात काेराेनाचा माेठ्याप्रमाणावर फैलाव झालेला असताना जर्मनीने काेराेनामुळे हाेणाऱ्या मृत्युवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळवले आहे. ...