संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
५ एप्रिलला रात्री नऊ वाजता प्रत्येकाने घरातील विद्युत दिवे बंद करून दिवे लावण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्याच आवाहनाचा मान राखत नागपुरात घरोघरी दीप उजळण्यात आले. ...
कोरोनाशी दोन हात करण्याच्या सगळ््यांच्या लढाईत आपण एकत्र आहोत याचा उच्चार करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर आयोजित केलेल्या दिवे लावण्याच्या कार्यक्रमात केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कुटुंबियांसह सक्रीय सहभाग घेतला. ...
कोरोनाविरुद्धच्या लढाईत सर्व देश एकत्र आहे, या संदेशाचा संयुक्त कृतीसोहळा म्हणून ज्याकडे पाहिले जात होते, तो दिवे लावण्याचा कार्यक्रम नागपुरात नागरिकांनी कोरोना फेस्टिव्हलसारखा एन्जॉय केला. ...
कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आल्याने मध्य नागपुरातील मोठा परिसर सील करण्यात आला आहे. लोकांची ये-जा रोखण्यासाठी अधिकाऱ्यांसह १५० पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी या भागात तैनात करण्यात आले आहे. ...