संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
‘व्हॉट्सअॅप’सह ‘सोशल मीडिया’वर क्षणाक्षणाला विविध ‘पोस्ट’ येत असताना नागपूरकरांना मात्र वृत्तपत्रांसह मुद्रित माध्यमांमध्ये येणारी ‘कोरोना’ची माहिती हीच सर्वाधिक विश्वासार्ह वाटत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागातील ...
मेयोतील यंत्र बंद पडताच कोरोना तपासणीची जबाबदारी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) आपल्याकडे घेतली. परंतु राज्य सरकारने ‘टेस्टिंग किट’ उपलब्धच करून दिले नाही. ...
महापालिके च्या प्रभाग क्रमांक ८ मधील तकिया दिवाणशहा मोमिनपुरा परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. शहरातील नागरिकांचे हित विचारात घेता महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रविवारी हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. ...