लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
मरकजहून परतलेल्यांनी स्वतःहून पुढे या - Marathi News | Those who have returned from Merkaj go ahead on their own | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मरकजहून परतलेल्यांनी स्वतःहून पुढे या

मुंबई पोलीस आयुक्तांचे आवाहन ...

CoronaVirus : कोरोनाग्रस्ताच्या संपर्कातील ‘त्या’ दोघांचे अहवाल निगेटिव्ह - Marathi News | CoronaVirus: Negative reporting of 'both' in contact with corona positive | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :CoronaVirus : कोरोनाग्रस्ताच्या संपर्कातील ‘त्या’ दोघांचे अहवाल निगेटिव्ह

दोघांचे अहवाल प्रलंबित ...

पुणेकरांना रास्त दरामध्ये भाजीपाला, फळे उपलब्ध होणार; मार्केटयार्ड बाजारात ४१६ ट्रक शेतीमालाची आवक - Marathi News | Vegetables, fruits and onion-potatoes will be available to Pune at reasonable rates | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांना रास्त दरामध्ये भाजीपाला, फळे उपलब्ध होणार; मार्केटयार्ड बाजारात ४१६ ट्रक शेतीमालाची आवक

खरेदीदार, आडते, हमाल, कामगार अशा बाजारघटकांमध्ये विशिष्ट अंतर ...

पीएफचे पैसे मिळविण्यात दोन जन्मतारखांचा अडथळा - Marathi News | Two birthdays hurdle in getting PF money | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पीएफचे पैसे मिळविण्यात दोन जन्मतारखांचा अडथळा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अटी शिथिल, आॅनलाईन अर्ज आणि तीन वर्षांचा फरक ग्राह्य ...

दीप प्रज्वलनाला दक्षिणेतील राज्यातून सर्वात कमी प्रतिसाद - Marathi News | Lowest response from southern states to deep ignition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दीप प्रज्वलनाला दक्षिणेतील राज्यातून सर्वात कमी प्रतिसाद

पूर्व आणि ईशान्येतील राज्यांचा सर्वाधिक प्रतिसाद ...

आधारकार्डवर रेशन देण्याची भाजपची मागणी असंतोष निर्माण करणारी  - Marathi News | BJP's demand for rationing on Aadharcard has created dissatisfaction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधारकार्डवर रेशन देण्याची भाजपची मागणी असंतोष निर्माण करणारी 

रेशन गरजूंसाठी, आधारकार्डवर तर अदानी-अंबानी पण लाभार्थी होतील : काँग्रेसचा भाजपवर तिखट हल्ला ...

देशात प्रथमच सॅनिटायझेशन मोबाईल वाहनाचा प्रयोग ; पुण्यात निर्जंतुक पोलीस व्हॅन - Marathi News | The first ever sanitization mobile vehicle experiment in the country at pune | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात प्रथमच सॅनिटायझेशन मोबाईल वाहनाचा प्रयोग ; पुण्यात निर्जंतुक पोलीस व्हॅन

नाकाबंदीवर राहणार्‍या पोलिसांना दिलासा मिळणार ...

जिल्हानिहाय कोरोना तपासणी प्रयोगशाळा जाहीर - Marathi News | District-wise Corona Investigation Laboratory Announces | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जिल्हानिहाय कोरोना तपासणी प्रयोगशाळा जाहीर

कोरोना संसर्गाचे निदान आणि तपासणीसाठी जिल्हानिहाय प्रयोगशाळांची यादी सोमवारी जाहीर करण्यात आली. ...