संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Corona News In Sangli : तहसिलदार कार्यालय शिराळा येथे आयोजित करण्यात आलेल्या सद्यस्थितील कोरोना कामकाज आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी बोलत होते. ...
Lockdown in Maharashtra : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राज्यातील लॉकडाऊन वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ...
Decade of Maharashtra : कोविडमुळे औद्योगिक क्षेत्र मोठया आव्हानांना सामोरे जात आहे. प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारण्याकरता उद्योग घटकांना शासनातर्फे काय विशेष प्रोत्साहने आहेत हे जाणून घेऊ शकतो. ...