संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
कोरोनाच्या भीतीने एकीकडे लॉकडाउन करण्याची वेळ आली आहे. यामुळे बेवारस व गरजूंना अन्नधान्याची अडचण भासू नये म्हणून अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत अन्नधान्य उपलब्ध करून देत आहेत, मात्र दुसरीकडे मोकाट, बेवारस व गोशाळेतील जनावरांच्या चाºयाचा प्रश्नदेख ...
डीआरडीओनं बनवलेल्या या फेस शील्डमुळे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना संसर्ग होण्याचा धोका कमी होणार आहे. ...
कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या विदर्भातही वाढत आहे. आज मंगळवारी अकोला जिल्ह्यातील एक तर अमरावती जिल्ह्यातील तीन रुग्ण पॉझिटिव्ह आले. या रुग्णांसह अमरावतीत रुग्णाची संख्या चार तर विदर्भात रुग्णांची संख्या ३६ झाली आहे. ...
रिझर्व्ह बॅंकेने(आरबीआय) दिलेल्या सल्ल्यानुसार पॉलिसी रेटचा पूर्ण फायदा एसबीआयने 27 मार्च रोजी ग्राहकांना दिला होता. एसबीआयने देखील एक्सटर्नल आणि रेपो लिंक्ड लेंडिंग रेट 75-75 बेस पॉइंटने म्हणजे ०.७५ टक्क्यांनी कमी केला होता. ...
पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांनी मंगळवारी शहरातील सीमावर्ती भागातील नाकाबंदी पॉर्इंटला भेट देऊन पाहणी केली आणि कडक बंदोबस्ताच्या सूचना केल्या. ...