संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
नागपूर शहरातील सतरंजीपुरा झोनमधील बडी मस्जिद परिसरातील रहिवासी नागरिकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यासंबंधी खबरदारी म्हणून सतरंजीपुरा भागाच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत. ...
न्यायाधीश, अधिकारी, कर्मचारी, वकील, पक्षकार यांच्यासह इतर प्रत्येकाला सोशल डिस्टन्सिंगचे पालन अनिवार्य करण्यात आले आहे. जे प्रकरण सुनावणीसाठी येईल, केवळ त्याच प्रकरणातील वकिलांना न्यायाधीशांच्या कक्षामध्ये प्रवेश दिला जात आहे. ...
नागपूरच्या काही तरुणांनी देशव्यापी ग्रुप तयार करून या माध्यमातून भुकेल्यांना अन्न, आजारी लोकांच्या प्राथमिक उपचारासाठी डॉक्टरांची मदत, ज्येष्ठांसाठी औषधांचा पुरवठा आणि गरजवंतांना हवी ती मदत पोहचविण्याचा वसा त्यांनी घेतला आहे. ...