लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Coronavirus: एक घास मुक्या प्राण्यासाठी...; सावंतवाडीत तरुणांची भूतदया - Marathi News | Coronavirus: Sawantwadi youngsters help to feed street dogs vrd | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Coronavirus: एक घास मुक्या प्राण्यासाठी...; सावंतवाडीत तरुणांची भूतदया

अधिक तर श्वान हे भटके असतात. त्याचे नेहमीचे अन्न हे हॉटेल तसेच दुकानदारांनी काय तरी आपणास घालेल आणि त्यावर आयुष्यातील दिवस ढकलणे असेच असते. पण लॉकडाऊनमध्ये मनुष्य प्राण्याचे जेवढे हाल झाले त्यापेक्षा मुक्या प्राण्यांचे हाल सुरू आहेत. ...

Coronavirus: भिवंडीत सोशल डिस्टेंसिगची ऐशीतैशी; लोकांच्या वागणुकीमुळे १४ एप्रिलपर्यंत भाजीमार्केट बंद - Marathi News | Coronavirus:Bhiwandi Vegetable market closed till April 14 by Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus: भिवंडीत सोशल डिस्टेंसिगची ऐशीतैशी; लोकांच्या वागणुकीमुळे १४ एप्रिलपर्यंत भाजीमार्केट बंद

शहरातील तिनबत्ती भाजी मार्केट मध्ये सकाळच्या सुमारास घाऊक व किरकोळ विक्रेत्यांसोबत नागरीक तोंडावर मास्क न लावता गर्दी करीत असल्याने करोना विषाणूचा प्रादुर्भाव फैलावण्याची भीती व्यक्त केली जात होती ...

Coronavirus: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कोरोनाचा शिरकाव, व्यापाऱ्याला कोरोनाची बाधा झाल्यानं भीतीचे वातावरण  - Marathi News | Coronavirus: Corona infected trader in Mumbai Agricultural Market vrd | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Coronavirus: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कोरोनाचा शिरकाव, व्यापाऱ्याला कोरोनाची बाधा झाल्यानं भीतीचे वातावरण 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतरही  30 हजार पेक्षा जास्त गर्दी होत होती. प्रशासनाने प्रयत्न करून ही गर्दी दहा हजारांपर्यंत आणली आहे.  ...

Coronavirus : ...तर व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिनवर कारवाई होणार, वेळीच व्हा सावध - Marathi News | Coronavirus do not spread fake messages through whatsapp SSS | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Coronavirus : ...तर व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिनवर कारवाई होणार, वेळीच व्हा सावध

Coronavirus : व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज पाठवताना काळजी घेणं गरजेचं आहे. ...

coronavirus : ‘शब-ए-बारात’च्या पार्श्वभूमीवर भिवंडीत 23 कब्रस्थान सील - Marathi News | coronavirus: 23 cemetery Sealed in Bhiwandi on the background of 'Shab-e-Barat' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus : ‘शब-ए-बारात’च्या पार्श्वभूमीवर भिवंडीत 23 कब्रस्थान सील

प्रार्थना घरातून करण्याचे मुस्लिम बांधवाना अहवान  ...

Coronavirus: रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी; खेडमध्ये अहवाल येता येताच रुग्णाचा मृत्यू - Marathi News | Coronavirus: Corona's first victim in Ratnagiri district vrd | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Coronavirus: रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी; खेडमध्ये अहवाल येता येताच रुग्णाचा मृत्यू

तो कोरोनाबाधित असल्याचा अहवाल बुधवारी प्राप्त झाला आणि त्याचवेळी त्याचा मृत्यूही झाला. त्यामुळे यंत्रणा हादरली आहे. ...

Coronavirus: माथाडी कामगारांनी 10 एप्रिलपासून कामावर येऊ नये; मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्याची मागणी - Marathi News | Coronavirus: Mathadi workers should not come to work from April 10 vrd | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Coronavirus: माथाडी कामगारांनी 10 एप्रिलपासून कामावर येऊ नये; मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्याची मागणी

10 एप्रिलपासून बाजार समिती बंद ठेवण्याचे व माथाडी कामगारांनी कामावर येऊ नये, असे आवाहन कामगार नेते माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी केले आहे.  ...

CoronaVirus: नवी मुंबईमध्ये कोरोनाचे दोन नवीन कोरोनाग्रस्त सापडले; एकूण रुग्ण संख्या 30वर - Marathi News | CoronaVirus: Two new coronas found in Navi Mumbai; The total number of patients at 30 vrd | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :CoronaVirus: नवी मुंबईमध्ये कोरोनाचे दोन नवीन कोरोनाग्रस्त सापडले; एकूण रुग्ण संख्या 30वर

नवी मुंबईमध्ये दोन दिवस एकही रूग्ण वाढला नसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता.  परंतु बुधवारी रुग्ण वाढल्याने पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...