लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus : कोरोनातून बाहेर आलेल्या रुग्णालाही पुन्हा होऊ शकते लागण, अशी घ्या काळजी - Marathi News | CoronaVirus : How to take care of corona virus patients after discharge myb | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :CoronaVirus : कोरोनातून बाहेर आलेल्या रुग्णालाही पुन्हा होऊ शकते लागण, अशी घ्या काळजी

बांधकाम कामगारांच्या खात्यात १५ हजार जमा करा - Marathi News | 15,000 in construction worker's account | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बांधकाम कामगारांच्या खात्यात १५ हजार जमा करा

लॉकडाऊनपूर्वी बांधकाम कामगारांना काम मिळत नव्हते. लॉकडाऊन नंतर त्यांची उपासमार होत असून या कामगारांच्या खात्यात पंधरा हजार रुपये जमा करावे. ...

यवतमाळ जिल्ह्यात प्रत्येक घर कोरोनामुक्त करण्याचा आराखडा - Marathi News | Plan to corona free every house in Yavatmal district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यात प्रत्येक घर कोरोनामुक्त करण्याचा आराखडा

कोरोना प्रतिबंधासाठी देशभर २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे. मात्र केवळ दोन दिवसात प्रयत्न करून प्रत्येक घर कोरोनामुक्त करण्याचा आगळावेगळा प्रस्ताव यवतमाळातील अभियंत्यांनी प्रशासनाला सादर केला आहे. ...

CoronaVirus : सोशल डिस्टनसिंगची एशितैशी ! परभणी जिल्ह्यात बँकांसमोरील गर्दी कायम - Marathi News | CoronaVirus: unfollowing Social Distancing! Parbhani district faces a crowd in the banks | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :CoronaVirus : सोशल डिस्टनसिंगची एशितैशी ! परभणी जिल्ह्यात बँकांसमोरील गर्दी कायम

पैसे काढण्यासाठी बँका आणि ग्राहक सेवा केंद्रासमोर गर्दी ...

coronavirus : कोरोनाविरोधात लढाईसाठी काँग्रेसकडून COVID19 टास्कफोर्सची स्थापना - Marathi News | coronavirus: Congress sets up COVID19 taskforce to fight against Corona virus BKP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus : कोरोनाविरोधात लढाईसाठी काँग्रेसकडून COVID19 टास्कफोर्सची स्थापना

कोरोना विरोधातील युद्धात काँग्रेस पक्षही राज्य सरकारच्या मदतीसाठी उतरला मैदानात  ...

गृहमंत्री अनिल देशमुखांच्या 'त्या' पत्रावर भाजपाची शंका; खुलासा करण्याची मागणी - Marathi News | Coronavirus: BJP suspects Home Minister Anil Deshmukh letter on ask questions to centre pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गृहमंत्री अनिल देशमुखांच्या 'त्या' पत्रावर भाजपाची शंका; खुलासा करण्याची मागणी

पत्रावरुन महाराष्ट्र भाजपाने शंका उपस्थित करत गृहमंत्र्यांकडे खुलासा करण्याची मागणी केली आहे. ...

CoronaVirus: धारावीसाठी पालिकेचा मोठा निर्णय; कोरोनाला रोखण्यासाठी महत्त्वाचं पाऊल - Marathi News | BMC orders ban on all vegetable fruit markets hawkers sellers in Dharavi to curb coronavirus kkg | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus: धारावीसाठी पालिकेचा मोठा निर्णय; कोरोनाला रोखण्यासाठी महत्त्वाचं पाऊल

coronavirus गेल्या काही दिवसांपासून धारावीतील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ ...

Corona virus : बारामतीत कोरोनाचा पहिला बळी; प्रतिकारक्षमता क्षीण झाल्याने भाजी विक्रेत्याचा मृत्यू - Marathi News | Corona virus : Corona's first victim in Baramati Death who seller of vegetable | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : बारामतीत कोरोनाचा पहिला बळी; प्रतिकारक्षमता क्षीण झाल्याने भाजी विक्रेत्याचा मृत्यू

त्याच्या कुटुंबातील सून आणि मुलापाठोपाठ दोन नाती कोरोनाचा संसर्गबाधित झाल्याचे स्पष्ट ...