लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
पुण्यात डिजिटल पास मिळविण्यासाठी तब्बल ९१७ जणांनी दिली आधारकार्डची खोटी माहिती; ६ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | About 917 people have given false information about Aadhaar card to get digital pass in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात डिजिटल पास मिळविण्यासाठी तब्बल ९१७ जणांनी दिली आधारकार्डची खोटी माहिती; ६ जणांवर गुन्हा दाखल

डिजिटल पाससाठी ३ लाखांहून अधिक अर्ज ...

CoronaVirus:धक्कादायक ! ‘मला कोरोना झाला’ म्हणत तरूण बसला पोलीस अधिकाऱ्याच्या खुर्चीवर - Marathi News | CoronaVirus: The young man says 'I have a corona' n enters in police station of Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :CoronaVirus:धक्कादायक ! ‘मला कोरोना झाला’ म्हणत तरूण बसला पोलीस अधिकाऱ्याच्या खुर्चीवर

लातूरच्या विवेकानंद पोलीस ठाण्यातील प्रकार ...

Coronavirus: ‘लेकरा, तुझ्यात बाळासाहेबांचं रक्त आहे; अवघ्या राज्याची जबाबदारी छान निभावतोय’ - Marathi News | Coronavirus: Social Worker Sindhutai Sapkal Appreciated CM Uddhav Thackeray pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: ‘लेकरा, तुझ्यात बाळासाहेबांचं रक्त आहे; अवघ्या राज्याची जबाबदारी छान निभावतोय’

तुम्ही उभ्या आयुष्यात हा संघर्ष पाहिला आहे. तुमच्या आशीर्वादाने मी पुढे चाललोय, मुख्यमंत्र्यांनी सिंधुताईंसोबत संवाद साधला ...

आता सोलापुरातही सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक - Marathi News | It is now mandatory to use masks in public places even in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आता सोलापुरातही सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश; मास्क न वापरल्यास होणार कारवाई... ...

CoronaVirus : हिंगोलीत आणखी ९ कोरोना संशयित; एकूण १७ जणांचे अहवाल प्रलंबित - Marathi News | CoronaVirus: 9 more corona suspects in Hingoli; A total of 17 reports are pending | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :CoronaVirus : हिंगोलीत आणखी ९ कोरोना संशयित; एकूण १७ जणांचे अहवाल प्रलंबित

यापूर्वीचे ८ संशयितांचे अहवाल प्रलंबित आहेत ...

आदिवासी पाड्यांसह मजूरांना अन्नधान्य वाटप - Marathi News | Distribution of food grains to the laborers along tribal castes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदिवासी पाड्यांसह मजूरांना अन्नधान्य वाटप

कोरोनामुळे घरात अडकलेल्यापैकी गरीब नागरिकांना व विशेषत्वाने स्थलांतरीत मजूरांना भारतीय नौदलातर्फे अन्नधान्य व जेवण देण्यात येत आहे.  ...

ठाण्यातील कोरोना रुग्णालयातील सेवासुविधांचे सक्षमिकरण - Marathi News | Enabling the services of Corona Hospital in Thane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाण्यातील कोरोना रुग्णालयातील सेवासुविधांचे सक्षमिकरण

लोकमतच्या वृत्तानंतर रुग्णांना दिलासा देणा-या प्रयत्नांना वेग... ...

१४ एप्रिलनंतरही उपनगरीय लोकल बंदच राहणार  - Marathi News | Suburban locality will remain closed after April 14 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१४ एप्रिलनंतरही उपनगरीय लोकल बंदच राहणार 

१४ एप्रिलनंतर लोकल सुरु होईल, अशी चर्चा जनसामान्य सुरु आहे. मात्र १४ एप्रिलनंतरही उपनगरीय लोकल सुरु होणार नाही. ...