लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
बुलडाण्यात एकाच दिवशी वाढले पाच कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण - Marathi News | Five coronas-positive patients increased in one day in Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाण्यात एकाच दिवशी वाढले पाच कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण

बुलडाण्यात एकाच दिवशी पाच कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण वाढले आहेत. ...

पिंपरी-चिंचवडमध्ये वाढला एक रूग्ण, संख्या २३ वर; सात जणांचे अहवाल निगेटिव्ह - Marathi News | One patient growth up in Pimpri-Chinchwad, number of 23; Seven reported negative | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमध्ये वाढला एक रूग्ण, संख्या २३ वर; सात जणांचे अहवाल निगेटिव्ह

चोवीस तासात दोन रूग्णांची वाढ ...

Corona virus : राज्यातील पाच कारागृहांमध्ये पूर्णत: ‘लॉकडाऊन’; राज्य कारागृह महानिरीक्षकांचा आदेश - Marathi News | Corona virus : 'Lockdown' in five jail in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona virus : राज्यातील पाच कारागृहांमध्ये पूर्णत: ‘लॉकडाऊन’; राज्य कारागृह महानिरीक्षकांचा आदेश

लॉकडाऊन काळात जो अधिकारी आणि कर्मचारी वर्ग कारागृहात कार्यरत आहे त्यांची वैद्यकीय तपासणी करूनच त्यांना पुन्हा ड्युटीवर हजर करण्याच्या सूचना. ...

Coronavirus: धक्कादायक! राज्यात दिवसभरात कोरोनाचे २२९ रुग्ण आढळले तर २५ जणांचा मृत्यू - Marathi News | Coronavirus: Shocking! In the stat 229 corona patients were found during the day and 25 died pnm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: धक्कादायक! राज्यात दिवसभरात कोरोनाचे २२९ रुग्ण आढळले तर २५ जणांचा मृत्यू

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३० हजार ७६६ नमुन्यांपैकी २८ हजार ८६५ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत ...

तेलंगणामार्गे कोरोनाचा शिरकाव रोखण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात विशेष खबरदारी - Marathi News | Special precaution in Gadchiroli district to prevent corona infiltration by Telangana | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :तेलंगणामार्गे कोरोनाचा शिरकाव रोखण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात विशेष खबरदारी

तेलंगणात रोजगारानिमित्त गेलेल्या मजुरांमार्फत गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी प्रशासकीय यंत्रणेकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. ...

डोंबिवलीत कम्युनिटी ट्रान्समिशनचा धोका वाढला - Marathi News | The risk of community transmission rises in Dombivli | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :डोंबिवलीत कम्युनिटी ट्रान्समिशनचा धोका वाढला

...

पुणे शहरासह जिल्ह्यात गुरूवारी ६ कोरोनाबाधितांचा मृत्यू : आत्तापर्यंत २४ जणांचा बळी  - Marathi News | Six person corona patient death on Thursday in the district including Pune city: total death 24 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरासह जिल्ह्यात गुरूवारी ६ कोरोनाबाधितांचा मृत्यू : आत्तापर्यंत २४ जणांचा बळी 

शहरातील कोरोनाबाधितांची वाढ आटोक्यात ससूनसह शहरातील रूग्ण संख्या १७६ ...

CoronaVirus: कोरोनाच्या भीतीने मन अस्वस्थ झालंय?; समुपदेशकांशी 'वन-टू-वन' बोला, तणावमुक्त व्हा!  - Marathi News | CoronaVirus: 24x7 helpline to address mental health concerns during Covid-19 pandemic | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: कोरोनाच्या भीतीने मन अस्वस्थ झालंय?; समुपदेशकांशी 'वन-टू-वन' बोला, तणावमुक्त व्हा! 

कोरोनाग्रस्तांची वाढत जाणारी संख्या, मृतांचा आकडा, रोजगारावर झालेला विपरीत परिणाम, आर्थिक मंदीचे संकेत, भविष्याची चिंता यामुळे अनेक जण निराशेच्या गर्तेत जाण्याची भीती आहे. ...