संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आयोजित गटनेते, पक्षनेता, विरोधीपक्षनेत्यांच्या बैठकीत आयुक्त प्रशांत रोडे यांनी महानगराची सद्य:स्थिती विशद केली. नागरिकांनी आरोग्य तपासणी पथकाला सहकार्य करणे अपेक्षित असून, त्यानुसार जनजागृतीसाठी लोकप्रतिनिधींनी पुढाका ...
शहरातील मुख्य चौकांत पोस्टर व भित्तिपत्रके रंगविण्यात आलीत. नगरपंचायतीच्या पथकाद्वारे मौखिक प्रचार सुरू आहे. मुख्य मार्गावर रंगरंगोटी व आकर्षक चित्रे काढली आहेत. बँक तसेच जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी सकाळी ८ ते १२ या वेळेत बाहेर पडणाऱ्या ग्राहकांकरिता ...
उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्याला बँक खाते, मोबाईल क्रमांक, राहत असलेला पत्ता अपडेट करावा लागणार आहे. यासाठी त्याच्या गॅस एजन्सीमध्ये याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ज्या लाभार्थ्याने ही माहिती अपडेट केली त्यांना आपल्या मोबाईलवर गॅस बुकींगसाठी एसएमएस ...
मागील काही दिवसांपासून बँक ऑफ महाराष्ट्रची लिंक फेल होती व त्यामुळे ग्राहक त्रस्त झाले होते. मात्र २ दिवसांच्या सुटीनंतर बँकेचे काम सुरू झाले. जनधन योजनेंतर्गत महिला लाभार्थ्यांच्या खात्यात शासनाकडून रक्कम जमा करण्यात आली. त्यामुळे विड्रॉल करण्याकरित ...