लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Corona virus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात ४० ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरू  - Marathi News | Corona virus : The ShivBhojan Kendra started at 40 places in Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात ४० ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरू 

दररोज ३ हजार २५० थाळीचे वाटप, ५ रुपयांत थाळी  ...

एवढा उशीर का केला?... मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिडले; थेट शरद पवारांशीच बोलले! - Marathi News | CoronaVirus Lockdown: CM Uddhav Thackeray angry as the action against principal secretary was delayed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एवढा उशीर का केला?... मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिडले; थेट शरद पवारांशीच बोलले!

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तर जनतेला पोलिसांच्या दंडुक्यांचा धाकही दाखवला होता. मात्र, त्यांच्याच खात्याचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी वाधवान कुटुंबीयांच्या महाबळेश्वर दौऱ्याला हिरवा कंदील दिला. ...

बुलडाणा जिल्ह्यात ४६ हजार नागरिकांची तपासणी - Marathi News | In Buldana district, 46,000 citizens are inspected | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात ४६ हजार नागरिकांची तपासणी

हायरिस्क झोनमधील ४८ हजार ६६७ नागरिकांची आरोग्य विभागाच्या पथकाद्वारे तपासणी करण्यात आली आहे. ...

बारामतीत 'भिलवाडा पॅटर्न' राबविण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश; शहर आजपासुन सील - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar's order to implement 'Bhilwara Pattern' in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत 'भिलवाडा पॅटर्न' राबविण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश; शहर आजपासुन सील

बारामती शहरात गुरुवारी कोरोना रुग्णाचा पहिला बळी.. ...

Corona virus : पुण्यात आत्तापर्यंत २५ कोरोनाबाधितांचा मृत्यू : जिल्ह्यातील रुग्णसंख्या २०९ वर  - Marathi News | Corona virus : 25 corona iffected patients deaths in Pune: District number at patient 209 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुण्यात आत्तापर्यंत २५ कोरोनाबाधितांचा मृत्यू : जिल्ह्यातील रुग्णसंख्या २०९ वर 

पुणे शहरात गुरुवारी दिवसभरात १२ नव्या कोरोनाबाधित रूग्णांची वाढ ...

CoronaVirus in Buldhana : डॉक्टरांसाठी १,६०० पीपीई किट उपलब्ध - Marathi News | CoronaVirus in Buldhana: 1600 PPE kits available to doctors | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :CoronaVirus in Buldhana : डॉक्टरांसाठी १,६०० पीपीई किट उपलब्ध

उच्च दर्जाचे ३५०० मास्कही उपलब्ध असल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले. ...

वाशिम : परिचारिकांना संरक्षक किटच नाही ! - Marathi News | Washim: Nurses don't have protective kit! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : परिचारिकांना संरक्षक किटच नाही !

कर्तव्यावर असलेल्या परिचारिकांना शासनाकडून संरक्षण किट अद्याप मिळाली नाही. ...

CoronaVirus in Washim : १०६० कुटुंबातील ५३२० नागरिकांची तपासणी - Marathi News | CoronaVirus in Washim: 5320 examined of 1060 family | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :CoronaVirus in Washim : १०६० कुटुंबातील ५३२० नागरिकांची तपासणी

‘थ्रोट स्वॅब’ नमुने तपासण्यासह गावातील ५३२० लोकांची तपासणी आरोग्य विभागाने केली. ...