लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus : नांदेडकरांना मोठा दिलासा; मयत कोरोना संशयित तरुणीचा अहवाल निगेटिव्ह - Marathi News | CoronaVirus: big relief to Nanded citizens; dead Corona suspected young woman report negative | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :CoronaVirus : नांदेडकरांना मोठा दिलासा; मयत कोरोना संशयित तरुणीचा अहवाल निगेटिव्ह

तीन दिवसांपूर्वी कोरोना कक्षात तरुणीचा मृत्यू झाला होता ...

Corona Virus in Nagpur; नागपुरातील पोलिसांना कोरोनापासून वाचविणार ‘सॅनिटायझेशन व्हॅन’ - Marathi News | 'Sanitization van' to save police from corona in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Corona Virus in Nagpur; नागपुरातील पोलिसांना कोरोनापासून वाचविणार ‘सॅनिटायझेशन व्हॅन’

पोलिसांना कोरोनाच्या प्रादुर्र्भावापासूून वाचविण्यासाठी ‘सॅनिटायझेशन व्हॅन’ तयार करण्यात आली आहे. व्हॅनमध्ये प्रवेश केल्यानंतर अर्ध्या मिनिटातच अधिकारी, कर्मचारी ‘सॅनिटाईझ’ होत असल्यामुळे पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांची चिंता यामुळे कमी झाली आहे. ...

विलगीकरणासाठी उपराजधानीतील हॉटेल्स मालक सरसावले - Marathi News | Hotel owners in sub-continent moved for separation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विलगीकरणासाठी उपराजधानीतील हॉटेल्स मालक सरसावले

विलगीकरणात ठेवण्यात येणाऱ्या नागरिकांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे प्रशासनाने केलेल्या आवाहनाला नागपूर रेसिडेन्टल हॉटेल असोसिएशनने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ...

Corona Virus in Nagpur; नागपुरात घराच्या टेरेसवरच ५१ किमी गो कोरोना दौड - Marathi News | 51 km Go Corona run on the terrace of the house | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Corona Virus in Nagpur; नागपुरात घराच्या टेरेसवरच ५१ किमी गो कोरोना दौड

आंतरराष्ट्रीय मॅरेथान धावक अतुलकुमार चौकसे यांनी इमारतीच्या टेरेसवर ५१ किमीची ‘गो कारोना गो’ दौड यशस्वीपणे पूर्ण केली. टेरेसवर हजारो परिक्रमा करून ७ तास ४५ मिनिटात ही रन पूर्ण करीत लोकांना घरात राहून फिटनेस सांभाळण्याचा संदेश दिला. ...

CoronaVirus : कोरोना योद्ध्यांच्या सुरक्षेस प्राधान्य; सर्व पोलीस ठाण्यांसमोर उभारली निर्जंतुकीकरण यंत्रणा - Marathi News | CoronaVirus: Corona warriors prioritize security; Disinfection system installed in front of all police stations in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :CoronaVirus : कोरोना योद्ध्यांच्या सुरक्षेस प्राधान्य; सर्व पोलीस ठाण्यांसमोर उभारली निर्जंतुकीकरण यंत्रणा

पोलीस मुख्यालय, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयातही ही यंत्रणा बसविली जाणार आहे. ...

CoronaVirus : धोका वाढला! राज्यात कोरोनाचे ९२ नवे रुग्ण, संख्या पोहोचली १६६६ वर - Marathi News | CoronaVirus: 92 new Corona patients, the number has reached 1666 in the Maharashtra rkp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus : धोका वाढला! राज्यात कोरोनाचे ९२ नवे रुग्ण, संख्या पोहोचली १६६६ वर

जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजला आहे. ...

सोलापूरकराची 'आयडियाची कल्पना'; छत्रीच्या कापडापासून बनवली ४०० पीपीई किट - Marathi News | Production of 400 PPE kits from umbrella cloth ' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरकराची 'आयडियाची कल्पना'; छत्रीच्या कापडापासून बनवली ४०० पीपीई किट

कोरोना विषाणूपासून डॉक्टरांचा बचाव ...

CoronaVirus : खुशखबर ! इस्लामपूरमधून आलेल्या त्या ६ मजूरांसह ३२ जणांची क्वारंटाईनमधून होणार सुटी - Marathi News | CoronaVirus: Good news! Of those 6 laborers from Islampur, 32 will be discharged from Quarantine | Latest beed News at Lokmat.com

बीड :CoronaVirus : खुशखबर ! इस्लामपूरमधून आलेल्या त्या ६ मजूरांसह ३२ जणांची क्वारंटाईनमधून होणार सुटी

सर्वांची १४ दिवसांच्या क्वारंटाईनमधून होणार सुटी ...