लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २५० वर्षांची परंपरा असलेला आष्टीतील भैरवनाथ यात्रा उत्सव रद्द - Marathi News | CoronaVirus: Aashti's Bhairavnath Yatra festival cancelled in 250 hears on the backdrop of Corona | Latest beed News at Lokmat.com

बीड :CoronaVirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २५० वर्षांची परंपरा असलेला आष्टीतील भैरवनाथ यात्रा उत्सव रद्द

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाळुंज ग्रामस्थांचा निर्णय ...

Coronavirus : शास्त्रीनगर रुग्णालय सुसज्ज करण्यासाठी ‘तो’ ५ कोटींचा निधी वापरा; आमदार रवींद्र चव्हाणांचे आयुक्तांना पत्र - Marathi News | Coronavirus : Use 5 crore funds to equipment Shastri Nagar Hospital by ravindra chavan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus : शास्त्रीनगर रुग्णालय सुसज्ज करण्यासाठी ‘तो’ ५ कोटींचा निधी वापरा; आमदार रवींद्र चव्हाणांचे आयुक्तांना पत्र

आयुक्तांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार कलम ६७ क अन्वये तो कोट्यवधींचा निधी वापरून शास्त्रीनगर रुग्णालय सुसज्ज करावे, असे पत्र चव्हाण यांनी शुक्रवारी दिले आहे. ...

Coronavirus: नवजात बालकाच्या मदतीला धावले आदित्य ठाकरे; आईने मानले आभार तर सर्वच स्तरातून कौतुक - Marathi News | Coronavirus: Minister Aditya Thackeray Helps new born baby in chandrapur & Also needy person in lockdown pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: नवजात बालकाच्या मदतीला धावले आदित्य ठाकरे; आईने मानले आभार तर सर्वच स्तरातून कौतुक

लॉकडाऊनमुळे अनेक मजुरांचे हाल झाले आहेत. अनेकांना घराबाहेर पडता येत नसल्यामुळे आजारी रुग्णांची तारांबळ उडाली आहे. ...

आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडूनही विद्यार्थ्यांना ऑनलाईन धडे  - Marathi News | Online lessons for students from the University of Health Sciences | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडूनही विद्यार्थ्यांना ऑनलाईन धडे 

लॉकडाऊनच्या काळात अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने ऑनलाईन युट्यूब चॅनल सुरु केले... ...

विद्युत पुरवठा विभाग ‘बेस्ट’ आहे; जीवावर उदार होत ऑन डयुटी २४ तास  - Marathi News | The electricity supply department is 'Best'; Being generous on life for 24 hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्युत पुरवठा विभाग ‘बेस्ट’ आहे; जीवावर उदार होत ऑन डयुटी २४ तास 

लॉकडाऊनच्या काळात केवळ  अत्यावश्यक सेवाच सुरु  असून, अत्यावश्यक सेवा देत असलेल्या प्रत्येकाचे कौतुक केले जात आहेत. ...

Coronavirus : तो मी नव्हेच; सोशल मीडियावरील 'त्या' व्हायरल मेसेजवर रतन टाटांनी केला खुलासा - Marathi News | Coronavirus : Ratan Tata denies viral message claiming his comment on India's economic crisis vrd | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Coronavirus : तो मी नव्हेच; सोशल मीडियावरील 'त्या' व्हायरल मेसेजवर रतन टाटांनी केला खुलासा

रतन टाटांच्या नावे एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यावर आता खुद्द रतन टाटांनीच स्पष्टीकरण दिलेलं आहे. ...

Coronavirus : कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी तीन हजार वैद्यकीय कर्मचारी, विद्यार्थ्यांना प्रशिक्षण - Marathi News | Coronavirus : Training of 3,000 medical staff, students to treat corona patients | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी तीन हजार वैद्यकीय कर्मचारी, विद्यार्थ्यांना प्रशिक्षण

महापालिकेच्याच परिचारिका महाविद्यालयातील दुसऱ्या व तिसऱ्या वर्षांच्या ४६८ विद्यार्थिनी असे एकूण १ हजार ५४७  जणांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. यांना आवश्यक ते प्रशिक्षण बोरिवली येथील महापालिकेच्या नागरी प्रशिक्षण केंद्रात देण्यात आले. ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रवेशद्वार पुढील आदेशापर्यंत बंद - Marathi News | Savitribai Phule Pune University Entrance Gate Closed Until Next Order due to corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रवेशद्वार पुढील आदेशापर्यंत बंद

विद्यापीठातील शेकडो कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय विद्यापीठाबाहेर ये-जा करत आहेत. ...