लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
कोरोना’चा प्रसार थांबविणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य - डॉ. निलेश टापरे - Marathi News | The primary duty of everyone is to stop the spread of corona - Dr. Nilesh Tapre | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कोरोना’चा प्रसार थांबविणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य - डॉ. निलेश टापरे

खामगाव उपजिल्हा सामान्य  रूग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी  डॉ. निलेश टापरे यांच्याशी साधलेला संवाद... ...

गडचिरोलीतीली गरजूंच्या मदतीसाठी वीरपत्नीची धडपड - Marathi News | Wife of Shahid Jawan helps those in need of Gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीतीली गरजूंच्या मदतीसाठी वीरपत्नीची धडपड

संचारबंदीचा गोरगरीबांना चांगलाच फटका बसत आहे. मोलमजुरी करून उपजीविका करणाऱ्या कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने अशा गरजू १०० कुटुंबांच्या मदतीसाठी शहीद पोलीस जवानाच्या पत्नीने शिवराय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे केला ...

पंक्चरवाल्याला प्रतीक्षा लॉकडाऊन कधी संपणार याची... - Marathi News | Waiting for the punctual lockdown to end ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंक्चरवाल्याला प्रतीक्षा लॉकडाऊन कधी संपणार याची...

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू झाल्याने हातावर पोट असणाऱ्यांचे जीवन इतरांच्या तुलनेत अधिकच खडतर झाले आहे. ...

बांधकाम व्यवसायासाठी विशेष धोरण - Marathi News | Special policy for the construction business | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बांधकाम व्यवसायासाठी विशेष धोरण

विकासकांशी केलेल्या चर्चेनंतर केंद्र सरकारचा अनुकूल प्रतिसाद ...

खासगी रुग्णालयांत उपचार खर्चांची दहशत - Marathi News | Panic of treatment costs in private hospitals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासगी रुग्णालयांत उपचार खर्चांची दहशत

सरासरी उपचार खर्च दोन लाखांपेक्षा जास्त ...

Coronavirus: अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मौन सोडलं; नाव न घेता भाजपा नेत्यांचा घेतला समाचार - Marathi News | Coronavirus: Don't do politics in Coronavirus Situation, CM Uddhav Thackeray Target BJP pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मौन सोडलं; नाव न घेता भाजपा नेत्यांचा घेतला समाचार

मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेशी साधलेल्या संवादात भाजपा नेत्यांचा समाचार घेतला आहे. ...

एक हात मदतीचा : १०६ कुटूंबियांना ५० हजार रुपयांच्या साहित्याचे वितरण - Marathi News | One-handed help: Delivery of Rs. 50,000 material to 106 families | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक हात मदतीचा : १०६ कुटूंबियांना ५० हजार रुपयांच्या साहित्याचे वितरण

तांदुळ, गहु, कांदा आणि तेलाचे वितरण... ...

Corona Virus in Amravati; अमरावतीत कोरोनाबाधितांची संख्या पाचवर - Marathi News | The number of corona positive in Amrava is five | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Corona Virus in Amravati; अमरावतीत कोरोनाबाधितांची संख्या पाचवर

शनिवारी ६५ वर्षीय महिलेचा थ्रोट स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता पाच झाली आहे. ...