संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
अचानक ताप आला, नक्कीच कोरोना असेल घरच्यांना सर्वांनाच वाटले. यामुळे सुरूवातील कोरोनाची 'रॅपीड अँटिजेन' आणि नंतर 'आरटीपीसीआर' चाचणी केली. परंतु दोन्ही चाचण्या 'निगेटिव्ह' आल्या. डॉक्टरांनी 'सिटी स्कॅन'ही केले. तेही सामान्य होते. अखेर... ...
Nagpur News कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. हा आजार धडधाकट व्यक्तींचाही बळी घेत आहे. या काळात कधी काय होईल, याचा नेम राहिला नसल्याने मृत्युपत्र करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. वारसदारांमध्ये संपत्ती वाटपावरून वाद होऊ नये यासाठी ही खबरदारी ...
Nagpur News सातत्याने धूम्रपान करणाऱ्या चारजणांपैकी किमान एकाला ‘सीओपीडी’ (क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज) होण्याचा अधिक धोका असतो. धूम्रपान करणाऱ्यांपैकी ४० टक्के जणांना गंभीर स्वरुपाचा दमा होतो आणि त्यातील अर्धेअधिक लोकांना ‘सीओपीडी’ही होत ...
Uddhav Thackeray: राज्यातील जनतेसोबत संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्या ३ सरपंचांचे कौतुक केले. त्यातील एक ऋतुराज देशमुख हा सर्वात तरूण सरपंच आहे. ...
दिवसभरातील २२ हजार ५३२ रुग्णांसह आजपर्यंत एकूण ५३ लाख ६२ हजार ३७० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या ९३.५५ टक्के इतके आहे. ...