लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Coronavirus: लॉकडाऊन वाढवल्याने मुंब्रा परिसरात तणाव; हजारोंच्या संख्येने जमाव रस्त्यावर उतरला - Marathi News | Coronavirus: due to Increased lockdown Thousands of people marched on the streets in Mumbra pnm | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus: लॉकडाऊन वाढवल्याने मुंब्रा परिसरात तणाव; हजारोंच्या संख्येने जमाव रस्त्यावर उतरला

काही दिवसांपूर्वी लॉकडाऊनदरम्यान सुरतमध्येही हाती काम नसल्यामुळे मजुरांनी दोन ठिकांनी दगडफेक आणि जाळपोळ केल्याची घटना घडली होती. ...

पत्नीच्या वर्षश्राद्धाचा कार्यक्रम रद्द करत कोरोनाविरुद्धच्या लढाईत त्यांनी दिले ' एक लाख ११ हजार एकशे अकरा रुपये '  - Marathi News | Cancelling his wife's death anniversary programme, he gave one lakh 11 thousand one hundred eleven rupees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नीच्या वर्षश्राद्धाचा कार्यक्रम रद्द करत कोरोनाविरुद्धच्या लढाईत त्यांनी दिले ' एक लाख ११ हजार एकशे अकरा रुपये ' 

पत्नीच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त खैरे यांनी सहकारनगर येथील एक कार्यालय आरक्षित केले होते. ...

कोरोनापासून बचावासाठी फक्त ग्लोव्हज मास्क नाही तर आहारातील 'हे' पदार्थ ठरतील इफेक्टीव्ह - Marathi News | Corona virus : Diet for prevent corona virus and boost immunity myb | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :कोरोनापासून बचावासाठी फक्त ग्लोव्हज मास्क नाही तर आहारातील 'हे' पदार्थ ठरतील इफेक्टीव्ह

Coronavirus : चिंताजनक! महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला, रुग्णांची संख्या 2455 वर  - Marathi News | Coronavirus 92 new cases in Mumbai; Maharashtra tally at 2455 SSS | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus : चिंताजनक! महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला, रुग्णांची संख्या 2455 वर 

Coronavirus : भारतात सध्याची स्थिती पाहता 3 मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याची माहिती आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. ...

Coronavirus: 'मुख्यमंत्र्यांनी फक्त फेसबुकवर तोंड दाखवून उपयोग होणार नाही' - Marathi News | Coronavirus: BJP leader Nilesh Rane has criticized Chief Minister Uddhav Thackeray mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: 'मुख्यमंत्र्यांनी फक्त फेसबुकवर तोंड दाखवून उपयोग होणार नाही'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आज ३ मेपर्यत देशभरात लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.  ...

समाज माध्यमांचा गैरवापर करून   अराजकता करण्याचा प्रयत्न कराल तर याद राखा - Marathi News | Remember, if you try to bring chaos through social media abuse | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समाज माध्यमांचा गैरवापर करून   अराजकता करण्याचा प्रयत्न कराल तर याद राखा

जर असे काही कराल तर कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल. असा स्पष्ट इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी समाजकंटकांना दिला आहे. ...

Coronavirus : धक्कादायक! रत्नागिरीत सहा महिन्यांच्या बाळाला कोरोनाची लागण - Marathi News | Coronavirus six month old baby Corona test positive in Ratnagiri SSS | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Coronavirus : धक्कादायक! रत्नागिरीत सहा महिन्यांच्या बाळाला कोरोनाची लागण

Coronavirus : रत्नागिरी साखरतर येथील 6 महिन्यांच्या बाळाचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...

चार तालुक्यांत अस्वस्थता --तीस हजारांहून अधिक लोक मुंबईत अडकून : गावी येण्यासाठी बसेसचे बुकिंग - Marathi News | More than thirty thousand people are trapped in Mumbai | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चार तालुक्यांत अस्वस्थता --तीस हजारांहून अधिक लोक मुंबईत अडकून : गावी येण्यासाठी बसेसचे बुकिंग

कारखाने बंद असल्याने नोकरी नाही. डबे बंद असल्याने जेवणाचीही आबाळ होत आहे. प्रचंड उष्मा आहे आणि मनांत भीतीचे काहूर. त्यामुळे ही स्थिती बदलेपर्यंत आपल्या गावी जावे, असे त्यांचे प्रयत्न होते. त्यासाठी खासगी लक्झरी बसेसची त्यांनी नोंदणी करून ठेवली होती; ...