संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
राज्यात ९ मार्चला पहिल्या कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या केवळ तीन होती. १० एप्रिलनंतर रोज नोंद होणाऱ्या रुग्णांची संख्या २०० वर होती; आता तर रुग्णांची संख्या ३०० वर पोहचली आहे. ...
एकीेकडे विनाकारण फिरणा-या नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारण्यासाठी पोलीस सरसावलेले असतांनाच मुंब्रा येथील आणखी एका अधिका-यासह तीन पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे ठाण्यातील कोरोना बाधितांची संख्या आता सातवर पोहचली आहे. ...