लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
पिंपरी-चिंचवड झोपडपट्टीत कोरोनाचे नाही गांभीर्य; सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा - Marathi News | No seriousness in Corona's at slum area of pimpri chinchwad ; no following of social distancing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी-चिंचवड झोपडपट्टीत कोरोनाचे नाही गांभीर्य; सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा

एकत्र येऊ नका असे आवाहन केले जात असताना झोपडपट्टीतील नागरिक नियमांचे पालन करीत नसल्याचे समोर... ...

Corona virus : पुण्यात मंगळवारी ४४ नवीन कोरोनाबाधित रूग्णांची वाढ : चार जणांचा मृत्यू - Marathi News | Corona virus : Fourty four new corona infected patient in Pune on Tuesday: Four death | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुण्यात मंगळवारी ४४ नवीन कोरोनाबाधित रूग्णांची वाढ : चार जणांचा मृत्यू

पुणे शहरातील एकूण कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ही ३२२ ...

Big Breaking : अकोल्यात कोरोनाचा पहिला बळी; मृत्यू झालेल्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह - Marathi News | Corona's first Death in Akola; Report of the person who died is positive | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Big Breaking : अकोल्यात कोरोनाचा पहिला बळी; मृत्यू झालेल्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह

अकोला शहरातील एका ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू सोमवारी रात्री झाला. ...

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील आणखी एक पॉझिटिव्ह  - Marathi News | Another positive in Shahuwadi taluka in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील आणखी एक पॉझिटिव्ह 

त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण रूग्णांची संख्या ७ झाली आहे. ...

CoronaVirus : भीमजंयतीनिमित्त जमाव जमवल्याप्रकरणी माजी नगरसेवका विरोधात गुन्हा दाखल - Marathi News | CoronaVirus: FIR against Former councilor in Beed due to mob for mobilization | Latest beed News at Lokmat.com

बीड :CoronaVirus : भीमजंयतीनिमित्त जमाव जमवल्याप्रकरणी माजी नगरसेवका विरोधात गुन्हा दाखल

माजलगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल ...

कोरोनातून बरं व्हायला किती वेळ लागतो, टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर पुन्हा होतो का? जाणून घ्या - Marathi News | CoronaVirus : Recovery from covid 19 know how long it takes to recover from corona virus myb | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :कोरोनातून बरं व्हायला किती वेळ लागतो, टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर पुन्हा होतो का? जाणून घ्या

वाहन जप्ती मोहिमेमुळे बार्शीत बाहेर फिरणाºयांवर बसतोय वचक - Marathi News | The reader is sitting on the sidewalk because of a vehicle seizure campaign | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वाहन जप्ती मोहिमेमुळे बार्शीत बाहेर फिरणाºयांवर बसतोय वचक

बार्शीत मोकाट फिरणाºयांच्या २७० गाड्या जप्त; लॉकडाऊन काळात २१५२ वाहनांकडून पाच लाखांचा दंड वसूल ...

मास्क न घालता फिरणाऱ्या चौघांवर गुन्हे - Marathi News | Crimes on all fours without wearing a mask | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मास्क न घालता फिरणाऱ्या चौघांवर गुन्हे

‘कोरोना’च्या पार्श्वभूृमीवर जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे, त्यात मास्क घालण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. या आदेशाने उल्लंघन करून तोंडाला मास्क न घालता फिरणाºयांवर कारवाई करण्याचा बडगा कोल्हापूर पोलिसांनी उचलला आहे. मंगळवारी ...