लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
...असा उघडा संसार, माय उपाशी झोपली! लॉकडाऊनमुळे ऊसतोडणी कामगारांवर उपासमारीची वेळ - Marathi News | live time without food on sugarCane cutting workers due to lockdown | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...असा उघडा संसार, माय उपाशी झोपली! लॉकडाऊनमुळे ऊसतोडणी कामगारांवर उपासमारीची वेळ

लॉकडाऊनमुळे जवळजवळ सर्वच कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील टोळ्या अडकून पडल्या आहेत. ...

 लॉकडाऊन कालावधीत मुंबई विमानतळावरुन ३७०० प्रवाशांची जगभरात रवानगी,  आयात निर्यातीचे प्रमाण वाढले - Marathi News | Mumbai: 3700 passengers depart from Mumbai airport worldwide | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : लॉकडाऊन कालावधीत मुंबई विमानतळावरुन ३७०० प्रवाशांची जगभरात रवानगी,  आयात निर्यातीचे प्रमाण वाढले

लॉकडाऊनमधील २५ मार्च ते १४ एप्रिल या कालावधीत जगभरातील विविध देशांतील भारतात अडकलेल्या ३७०० प्रवाशांना त्यांच्या मायदेशी परत पाठवले. ...

आर्थिक पंगुत्व तरीही दातृत्व; ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सहाय्यता निधीला दिले सहा कोटी - Marathi News | Financial disabilities still donor | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आर्थिक पंगुत्व तरीही दातृत्व; ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सहाय्यता निधीला दिले सहा कोटी

परिस्थितीवर मात करून गावच्या हितासाठी हा घटक अहोरात्र झटतो.मिळणाऱ्या मानधनातून घरखर्च भागविण्याची क्षमता नसतानाही या कामगारांनी दाखविलेले दातृत्व कौतुकास्पद आहे. ...

Coronavirus: ‘सरकार फक्त आकडेवारी देतंय पण प्रत्यक्ष मदत पोहचत नाही’; मनसेचा आरोप   - Marathi News | Coronavirus: 'The government is only providing statistics but no direct help'; MNS Target State government pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: ‘सरकार फक्त आकडेवारी देतंय पण प्रत्यक्ष मदत पोहचत नाही’; मनसेचा आरोप  

खासगी डॉक्टर्सना यात सहभागी केले पाहिजे सरकारी दवाखान्यात त्यांना काम करायला लावले पाहिजे अशी विनंतीही मनसेने केली. ...

दहा हजार मास्कचे वाटप - Marathi News | Allocation of ten thousand masks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहा हजार मास्कचे वाटप

मुंबईमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना राबवल्या आहेत. ...

कोरोना विरोधातील लढ्याला इस्त्राईल दूतावासाचा मदतीचा हात - Marathi News | Israel Embassy aids in the fight against Corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना विरोधातील लढ्याला इस्त्राईल दूतावासाचा मदतीचा हात

सरकारच्या या कामाला मदतीचा हात देण्यासाठी मुंबईतील इस्त्राईल दूतावासाने पुढाकार घेतला आहे. ...

बारामती परिवहन महामंडळाकडून शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सॅनिटायझेशन बस सेवा - Marathi News | Sanitation bus service for Government employees from Baramati Transport Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती परिवहन महामंडळाकडून शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सॅनिटायझेशन बस सेवा

बारामती शहरातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने केली सॅनिटायझेशन व्हॅन तयार ...

CoronaVirus : कौतुकास्पद ! आईच्या मृत्यूनंतर उत्तरकार्याचा खर्च टाळून मुख्यमंत्री निधीस मदत - Marathi News | CoronaVirus: Admirable! Assistance to Chief Minister's Fund by avoiding the cost of program after mother's death | Latest beed News at Lokmat.com

बीड :CoronaVirus : कौतुकास्पद ! आईच्या मृत्यूनंतर उत्तरकार्याचा खर्च टाळून मुख्यमंत्री निधीस मदत

दुःख बाजूला ठेवत कुटुंबाचे कोरोना विरुद्ध लढ्यासाठी योगदान ...