लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Coronavirus: राज्यात दिवसभरात २३२ कोरोना रुग्ण आढळले; एकूण रुग्णांचा आकडा ३ हजारांच्या उंबरठ्यावर - Marathi News | Coronavirus: 232 corona patient found in state today; Total patient data is 2 thousand 916 pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: राज्यात दिवसभरात २३२ कोरोना रुग्ण आढळले; एकूण रुग्णांचा आकडा ३ हजारांच्या उंबरठ्यावर

राज्यात दिवसभरात ९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या १ हजार ८९६ इतकी झाली आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यात दुचाकी व तीन चाकी वाहनांना बंदी - Marathi News | Two-wheeler and three-wheeler ban in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात दुचाकी व तीन चाकी वाहनांना बंदी

जिल्ह्यात दुचाकी व तीन चाकी वाहनांना बंदी करण्यात आली आहे. ...

coronavirus : वांद्रेतील घटनेला जातीय रंग देऊ नका, संजय राऊतांनी कपिल मिश्रांना दिला दम - Marathi News | coronavirus: Don't give communal color to incident in Bandra - sanjay raut BKP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus : वांद्रेतील घटनेला जातीय रंग देऊ नका, संजय राऊतांनी कपिल मिश्रांना दिला दम

कपिल मिश्रांसारखे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही ऐकत नाहीत. ते वांद्रे येथे झालेल्या दुर्दैवी घटनेला जातीय रंग देत आहेत ...

कोविंड-19 पॉझिटीव्ह रुग्ण : पोलीस वसाहतीला सील  - Marathi News | Covind-19 Positive Patient: Deadly Seal to Police Colony | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोविंड-19 पॉझिटीव्ह रुग्ण : पोलीस वसाहतीला सील 

कोरोनाचा संसर्ग इतर कोणाला होऊ नये,यासाठी पुर्ण वसाहत 'क्वारंटाटाईन झोन' करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. ...

CoronaVirus : बीडमध्ये १४० पैकी १३७ अहवाल निगेटिव्ह; तीन प्रलंबित - Marathi News | CoronaVirus: 137 out of 140 reports in Beed are negative; Three pending | Latest beed News at Lokmat.com

बीड :CoronaVirus : बीडमध्ये १४० पैकी १३७ अहवाल निगेटिव्ह; तीन प्रलंबित

कोरोना संशयितांसाठी बीड जिल्हा रुग्णालय व अंबाजोगाई स्वाराती रुग्णालयात आयसोलेशन वॉर्ड तयार केलेले आहेत. ...

CoronaVirus : अन्नधान्याचे ओझे वाहणाऱ्या हमालांच्या पोटाला बसतोय चिमटा - Marathi News | CoronaVirus: lockdown hits badly to coulies in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :CoronaVirus : अन्नधान्याचे ओझे वाहणाऱ्या हमालांच्या पोटाला बसतोय चिमटा

नांदेड शहरातील जुना आणि नवीन मोंढा परिसरात जवळपास दीड हजार महिला-पुरूष हमालीचे काम करतात़ ...

Coronavirus: कोरोनानंतर आता 'सारी'चं थैमान; औरंगाबादपाठोपाठ अमरावतीत २२ रुग्ण आढळले - Marathi News | Coronavirus: After Corona crisis, now the Sari Virus patient found in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Coronavirus: कोरोनानंतर आता 'सारी'चं थैमान; औरंगाबादपाठोपाठ अमरावतीत २२ रुग्ण आढळले

ताप, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे आदी या आजाराची लक्षणे आहेत ...

Coronavirus: जळगाव जिल्ह्यातील पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण घरी परतला; डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला - Marathi News | Coronavirus: Recovered First corona affected patient returns home in Jalgaon district | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Coronavirus: जळगाव जिल्ह्यातील पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण घरी परतला; डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला

कोरोना पॉझिटीव्ह अहवाल आल्यानंतर मी प्रचंड घाबरलो होतो. पुन्हा बरा होवून घरी परतेल, असे वाटले नव्हते. माझे कुटुंबही तणावात होते ...