संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई वाहतूक नियंत्रण (एटीसी) विभाग आता केवळ ९० विमानांची निगराणी करीत आहे. लॉकडाऊनपूर्वी ही संख्या दररोज १५०० (आकाशातून जाणाऱ्या विमानांसह) होती. ...
सध्या लॉकडाऊनमुळे बंद पडलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कारखान्यांचे आणि सुखवस्तु कॉलनीतील बंगल्यांसह फ्लॅटचे रक्षण करण्यासाठी हा घटक १२ तासांची सेवा देत प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत आहे. ...
कोरोना व्हायरसमुळे मानसिक ताण-तणावाचा सामना करावा लागत आहे. डायबिटीस आणि ब्लडप्रेशरची समस्या असलेल्या लोकांना स्ट्रेस वाढल्यामुळे झोप न येण्याची समस्या जास्त उद्भवत आहे. ...