लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Coronavirus: कोरोना विरुद्धच्या लढ्यात वृद्धेचे योगदान; पेन्शनची रक्कम दिली मुख्यमंत्री निधीला  - Marathi News | Coronavirus: Contribution of Old lady to the fight against Corona; Pension amount was paid to the Chief Minister's Fund | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus: कोरोना विरुद्धच्या लढ्यात वृद्धेचे योगदान; पेन्शनची रक्कम दिली मुख्यमंत्री निधीला 

सुधीर कोकाटे यांनी ही रक्कम स्टेट बँक ऑफ इंडियामधील मुख्यमंत्री सहायता निधीच्या खात्यामध्ये जमा केली.   ...

कोरोना बाधित रुग्णांसाठी ससूनमध्ये १०१ डॉक्टर व ७६ परिचारिकाची फौज २४ तास तैनात : डॉ.अजय चंदनवाले - Marathi News | 101 doctor and 76 nurses deployed in Sassoon 24 hours For Corona infected patients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोना बाधित रुग्णांसाठी ससूनमध्ये १०१ डॉक्टर व ७६ परिचारिकाची फौज २४ तास तैनात : डॉ.अजय चंदनवाले

नागरिकांनी अंगावर आजार काढू नये  ...

गर्दी नियंत्रणात आणताना सांगली जिल्ह्यातील बँकांची सर्कस - Marathi News | Circus of banks in the district while controlling the crowd | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :गर्दी नियंत्रणात आणताना सांगली जिल्ह्यातील बँकांची सर्कस

याचा काही प्रमाणात बँकांना दिलासा मिळाला आहे.पोस्टाच्या सांगली जिल्ह्यात एकूण साडेतीनशेहून अधिक शाखा आहेत. मुख्य पोस्ट कार्यालय, विभागीय कार्यालये तसेच शाखा मिळून ४१९ कार्यालये जिल्ह्यात आहेत. ...

CoronaVirus: दिलासादायक! परळीकरांची होणार थर्मल टेस्टिंग; नाथ प्रतिष्ठान आणि वन रुपी क्लिनिकचा उपक्रम - Marathi News | CoronaVirus: Comfortable! Thermal Testing of Parli citizens ; Activities of Nath Pratishthan and One Rupi Clinic | Latest beed News at Lokmat.com

बीड :CoronaVirus: दिलासादायक! परळीकरांची होणार थर्मल टेस्टिंग; नाथ प्रतिष्ठान आणि वन रुपी क्लिनिकचा उपक्रम

परळी मतदारसंघात धनंजय मुंडेंच्या नाथ प्रतिष्ठान व वन रुपी क्लिनिकच्या मार्फत होणार एक लाख नागरिकांचे मोफत थर्मल टेस्टिंग ...

Coronavirus: कोरोनाशी युद्ध जिंकण्यासाठी सरकार सज्ज; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा 'असा' प्लॅन ऑफ अ‍ॅक्शन! - Marathi News | Coronavirus: Government ready for war with Corona; Chief Minister Uddhav Thackeray has planned a plan of action! pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: कोरोनाशी युद्ध जिंकण्यासाठी सरकार सज्ज; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा 'असा' प्लॅन ऑफ अ‍ॅक्शन!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मंगळवारी राज्यातील जनतेला संबोधित करताना याबाबत थोडक्यात माहिती दिली होती. ...

ऑटोरिक्षाची चाके थांबल्याने उपासमारीचे संकट; लहान दुकानदारांची परवड - Marathi News | The hunger strike stopping the wheels of the autorickshaw | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :ऑटोरिक्षाची चाके थांबल्याने उपासमारीचे संकट; लहान दुकानदारांची परवड

जिल्ह्यात ऑटोरिक्षाची चाके थांबल्याने ऑटोचालकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. यासह इतरही व्यावसायिकांची प्रतिष्ठाने कुलूपबंद असल्याने अडचणी वाढत आहे. ...

पिंंपरी-चिंंचवड एमआयडीसीतील साडेपाच हजार लघु उद्योजकांना लॉकडाऊनचा फटका  - Marathi News | Five Thousands and Half Small Businesses loss due to corona lockdown in Pimpri MIDC | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंंपरी-चिंंचवड एमआयडीसीतील साडेपाच हजार लघु उद्योजकांना लॉकडाऊनचा फटका 

ऑटोइंजिनिअरिंगसह सर्वच क्षेत्रातील लाखो रोजगार धोक्यात  ...

coronavirus : कोरोनाचा सामना करण्यात राज्य सरकार अपयशी, नारायण राणेंची टीका - Marathi News | coronavirus: State Government fails to face Corona virus - Narayan Rane BKP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus : कोरोनाचा सामना करण्यात राज्य सरकार अपयशी, नारायण राणेंची टीका

कोरोनाचा सामना करण्यासाठी केरळ, उत्तर प्रदेश, राजस्थानसारख्या राज्यांनी योग्य त्या उपाययोजना केल्या. मात्र महाराष्ट्र सरकार याबाबतीत कमी पडले. ...