संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
सध्या कोरोना हा विषाणू जगापुढील चिंतेचा बनला आहे. संसर्गजन्य आजार असल्याने सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधीत नागरिकांना घराबाहेर पडण्यावर पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. या संचारबंदीचा सर्वसामान्य नागरिकांना मात्र चांगलाच फटका बसलाय. ...
कोल्हापूरमधील काही शासकीय अधिकारी हे कामाचा बहाणा करून शनिवारी आणि रविवारी जिल्ह्याबाहेर म्हणजेच मुंबई, पुणे, सातारा याठिकाणी जात असल्याचे निदर्शनास आले आहे; असे करणे चुकीचे आहे. त्यामुळे कोणत्याही शासकीय अधिकारी अथवा कर्मचा-याने असा कामाचा बहाणा करू ...
हे किचन सुरू करताना मोठ्या संख्येने नेते उपस्थित होते. परंतु यानंतर येथील व्यवस्था पाहण्यासाठी कोणीही उपस्थित नसल्यानेच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. ...
त्यात कारवाईबरोबरच वाहनचालक, मास्क न वापरणाºयांवर व मॉर्निंग वॉकर्सवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. बुधवारी मास्क न वापरणा-या २६४ जणांवर कारवाई करण्यात आली होती, तर गुरूवारीही ११९ नागरिकांना मास्क न वापरल्याने कारवाईला सामोरे जावे लागले. ...