संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
खेड तालुक्यातील अलसुरे भागात कोरोनाबाधित रूग्णाचा मृत्यू झाल्याने हा तालुका ह्यडेंजर झोनह्णमध्ये आहे. त्यामुळे तालुक्यातील यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. कोरोनाची लक्षणे दिसणाऱ्या रूग्णांना तालुक्यातील कळंबणी रूग्णालयात ठेवण्यात आले आहे. या सर्वांचे स् ...
सीमाहद्दीवरील शेतकरी मोठा अडचणीत आला होता. त्याच्या जनावरांना वैरण आणण्यासाठीही शेतकऱ्याला आपल्या शेतात जाता येत नव्हते.पण राज्यामध्ये दोन जिल्ह्यांच्या सीमाहद्दीत असणा-या शेतक-याला त्याच्या शेतात शेतीकामासाठी जाण्याची मुभा राज्य सरकारने दिल्याने शेत ...
कोरोनामुळे संकटात सापडलेल्या लोकांना विविध स्वरुपात मदत केली जात आहे. कोणी आर्थिक मदत तर कोणी अन्न धान्य, मास्क, सॅनिटायझरचे वाटप करीत आहे. मात्र, ही मदत तुटपुंजी आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने त्यात डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारीही बाधित होत आहेत. ...