लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Coronavirus In Maharashtra: दिलासादायक! गेल्या २४ तासांत २९,२७० जणांनी केली कोरोनावर मात; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.५४ टक्क्यांवर - Marathi News | Coronavirus In Maharashtra: 29,270 people defeated Corona; The patient recovery rate is 94.54 percent in Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus In Maharashtra: दिलासादायक! गेल्या २४ तासांत २९,२७० जणांनी केली कोरोनावर मात; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.५४ टक्क्यांवर

Coronavirus In Maharashtra: आज दिवसभरात २८५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्यातील आरोग्य विभागाने दिली आहे.  ...

'लोकमत'चा दणका : कोविड केअर सेंटरमध्ये नवीन काचा, खिडक्या बसविल्या ! - Marathi News | Lokmat Efect: New glass, windows installed in Covid Care Center! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :'लोकमत'चा दणका : कोविड केअर सेंटरमध्ये नवीन काचा, खिडक्या बसविल्या !

Washim News : ‘लोकमत’ने १ जून रोजी सचित्र वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. ...

ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! एका महिन्यात रुग्णवाढीपेक्षा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दुपटीच्या जवळ - Marathi News | Thane corona patient recovery rate 97 percent | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! एका महिन्यात रुग्णवाढीपेक्षा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दुपटीच्या जवळ

लसीकरणाचा वेग वाढविल्याने ठाण्यात मेच्या संपूर्ण महिन्यात कोरोनाच्या नव्या रुग्णांचा स्तर खाली आला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता पुन्हा ९७ टक्यांवर आले आहे. ...

Corona Virus : कोरोनाची तिसरी लाट दुसर्‍या लाटेसारखी धोकादायक ठरू शकते - SBI रिपोर्ट - Marathi News | Corona Virus: third covid wave could be as severe as second, SBI report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Virus : कोरोनाची तिसरी लाट दुसर्‍या लाटेसारखी धोकादायक ठरू शकते - SBI रिपोर्ट

Corona Virus : तिसऱ्या या लाटेचा परिणाम सुमारे 98 दिवस म्हणजे तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ राहू शकतो, असेही या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. ...

HSC Board Exam: बारावीची परीक्षा रद्द करण्यावर राज्य मंत्रिमंडळाचं एकमत; अधिकृत घोषणा लवकरच - Marathi News | Maharashtra Cabinet discussion on 12th board exams in the state; announcement Expected soon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :HSC Board Exam: बारावीची परीक्षा रद्द करण्यावर राज्य मंत्रिमंडळाचं एकमत; अधिकृत घोषणा लवकरच

12th board exam Maharashtra: 12 वीची परीक्षा घेण्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप केले आहेत. राज्य सरकार परीक्षा घेण्याविरोधात होते. तर भाजपाचे नेते विद्यार्थ्यांचे नुकसान होईल असा हेका धरून परीक्षा घेण्यासाठी आग्रही होते. ...

राज्य सरकारचा मोठा निर्णय; कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना अर्थसहाय्य - Marathi News | Children who have lost both parents due to corona infection will receive financial assistance maharashtra cabinet uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सरकारचा मोठा निर्णय; कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना अर्थसहाय्य

Coronavirus In Maharashtra : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला निर्णय. कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांचं पालकत्व स्वीकारणार असल्याची मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी दिली होती माहिती.  ...

राज्यात 'कोरोनामुक्त गाव' स्पर्धेची घोषणा, एकूण १८ बक्षीसं देणार; पहिलं बक्षीस ५० लाख!  - Marathi News | Corona free village competition in the state a total of 18 prizes will be given First prize 50 lakhs hasan mushrif | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात 'कोरोनामुक्त गाव' स्पर्धेची घोषणा, एकूण १८ बक्षीसं देणार; पहिलं बक्षीस ५० लाख! 

राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गावातील नागरिकांना प्रेरणा मिळण्यासाठी 'कोरोनामुक्त गाव' स्पर्धेची घोषणा केली आहे. ...

धक्कादायक! नाशिकच्या खासगी रुग्णालयांचा कोरोना रुग्णांवर उपचार न करण्याचा निर्णय, नेमकं कारण काय? - Marathi News | nashik private hospital doctors declare they will not admit any corona patient from tomorrow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धक्कादायक! नाशिकच्या खासगी रुग्णालयांचा कोरोना रुग्णांवर उपचार न करण्याचा निर्णय, नेमकं कारण काय?

नाशिकमधील कोरोना संसर्ग बऱ्यापैकी कमी झाल्याने आता कोरोना रुग्णांवर उपचार न करण्याचा निर्णय नाशिकच्या हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनने घेतला आहे. ...