संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
उपराजधानीतील आमदार निवास येथे क्वारंटाईन असलेल्या चार संशयितांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या वाढीव संख्येमुळे नागपुरातील कोरोनाबाधितांची संख्या ६३ वर गेली आहे. ...
१२३ वर्षांपूर्वी ब्रिटीश काळातील कायदा साथरोग रोखण्यासाठी सक्षम आहे काय अथवा काही त्रुटी असतील तर त्यावर पर्याय कोणते, यासंदर्भात विधी तज्ज्ञांशी संवाद साधला असता ‘कोरोना’विरोधातील लढ्यासाठी कायदाही सक्षम असावा, असा सूर पुढे आला आहे. ...
विद्यापीठाच्या फॅब्रिकेशन लेबॉरेटरीने आयसीएमआरला माहिती पाठविली आहे. सीआयसी युनिटचे विशेषज्ञ डॉ. प्रशांत ठाकरे यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना प्रयोगशाळेबाबतची माहिती दिली. ‘अॅस्ट्रॉक्शन सॅम्पल’ हे आॅटोमॅटिकली दर तासाला १२ तपासण्या करू शकतील. मश ...
कोरोना प्रतिबंधासाठी सील केलेल्या भोसा परिसरातील सर्वेक्षणाच्या निमित्ताने हा प्रकार घडला हे विशेष. आठ कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींचा काही दिवस वावर असल्याने भोसा परिसर सील करण्यात आला आहे. आता तेथील ३३ हजार लोकसंख्येचा आरोग्य सर्व्हे करण्यासाठी पथके दर ...
पंचांगानुसार एप्रिल महिन्यात विवाहासाठी १५, १६, २६ आणि २७ ता तारखा विवाह योग्य आहेत. १५, १६ आणि २७ या तारखेत साधारण मुहूर्त आहे तर २६ रोजी अक्षय तृतीया असल्याने विवाहासाठी सायंकाळचे गोरज मुहूर्त चांगले आहे. त्यामुळे अनेक पालकांनी हे मुहूर्त निवडले हो ...
जिल्ह्यात कोरोनाचा एकही पॉझिटीव्ह रूग्ण नसला तरी याचा अर्थ जिल्हा धोक्याबाहेर आहे असे नाही. त्यामुळे ३ मे पर्यंत जिल्ह्यातील लॉकडाऊन कायम राहणार असून घराबाहेर निघून १४४ कलमाचे उल्लंघन करू नये. शेतकऱ्यांच्या हितासाठी आता कापूस, तूर, धान, खरेदी व विक्र ...