लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Corona virus : ससूनमधील वरिष्ठ डॉक्टरांनाच कोरोनाचा संसर्ग; काही डॉक्टर व परिचारिकांना क्वारंटाईन - Marathi News | Corona virus : Corona infection to senior doctors in Sassoon hospital; Quarantine some doctors and nurses | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : ससूनमधील वरिष्ठ डॉक्टरांनाच कोरोनाचा संसर्ग; काही डॉक्टर व परिचारिकांना क्वारंटाईन

ससून रुग्णालयातील तीन परिचारिकांना चार दिवसांपुर्वीच कोरोनाची लागण ...

Coronavirus : लग्नासाठी तब्बल 850 किलोमीटर सायकलने पोहोचला नवरदेव पण... - Marathi News | Coronavirus uttarpradesh groom 850 km to cycle for wedding at lockdown SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : लग्नासाठी तब्बल 850 किलोमीटर सायकलने पोहोचला नवरदेव पण...

Coronavirus : कोरोनाच्या संकटात  लॉकडाऊनमुळे अनेकांचे विवाह लांबणीवर गेले आहेत. ...

Corona virus : वैद्यकीय सेवेचा वसा समर्थपणे चालवत दाम्पत्यांची कोरोनासोबत लढाई - Marathi News | Corona virus : couples fight against Corona with medical service | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : वैद्यकीय सेवेचा वसा समर्थपणे चालवत दाम्पत्यांची कोरोनासोबत लढाई

मुलांना सोडून आईला राहावे लागते १५ दिवस रुग्णालयातच ...

Corona virus : पुणे जिल्हयात एका दिवसांत ५९ नवीन कोरोना रुग्णांची वाढ, मृतांची एकूण संख्या पोहचली ५० वर  - Marathi News | Corona virus : 59 new corona patients in one day at pune district , total death reaches on 50 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे जिल्हयात एका दिवसांत ५९ नवीन कोरोना रुग्णांची वाढ, मृतांची एकूण संख्या पोहचली ५० वर 

देशात कोरोना रुग्ण मंदावल्याचे चित्र असताना पुण्यात मात्र कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे ...

Corona virus : पुण्यात पोलीस कर्मचार्‍यासह पत्नीला कोरोनाची लागण; पोलीस दलात खळबळ - Marathi News | Corona virus : Police and her wife is Corona infected in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुण्यात पोलीस कर्मचार्‍यासह पत्नीला कोरोनाची लागण; पोलीस दलात खळबळ

चिंचवड शहरात वास्तव्यास असलेल्या आणि पुण्यातील एका पोलीस ठाण्यात कार्यरत कॉन्स्टेबलला कोरोनाची लागण ...

Corona Virus in Bhandara; भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डातील दोघांचा मृत्यू - Marathi News | Two killed in Isolation ward of Bhandara district hospital | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :Corona Virus in Bhandara; भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डातील दोघांचा मृत्यू

भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डात दाखल दोघांचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. या दोघांच्याही घशातील स्वॉबचे नमुने नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. ...

Coronavirus : किसान योजनेसह श्रावणबाळच्या रकमेसाठी बँकांमध्ये गर्दी, सोशल डिस्टंसिंगचा फज्जा  - Marathi News | Coronavirus People crowd banks to withdraw money in thane SSS | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus : किसान योजनेसह श्रावणबाळच्या रकमेसाठी बँकांमध्ये गर्दी, सोशल डिस्टंसिंगचा फज्जा 

Coronavirus : ग्रामीण भागातील सर्वच बँकांच्या परिसरात सोशल डिस्टंसिंग म्हणजे सामाजिक अंतरचा फज्जा उडालेला आहे. ...

Coronavirus : ठाण्यात कोरोनामुळे एकाचा मृत्यू, रुग्णांची संख्या 115 वर - Marathi News | Coronavirus: One death due to corona in Thane, 115 patients SSS | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus : ठाण्यात कोरोनामुळे एकाचा मृत्यू, रुग्णांची संख्या 115 वर

Coronavirus : कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाल्याने आता ठाण्यातील कोरोनाबाधित मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा दोन वर जाऊन पोहोचला आहे. ...