संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
लॉकडाऊनमुळे कापसाची खरेदी संपूर्णत: बंद असून हजारो क्विंटल कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. परंतु या कापसाचे दुष्परिणाम आता दिसू लागले आहे. कापसामुळे घरात राहणाºया व्यक्तींना खाज सुटली आहे. ...
यवतमाळ जिल्ह्यात कोरोना संसर्ग पसरू नये व संशयित नागरिकांची कोरोना चाचणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तातडीने व्हावी म्हणून ५०० खाटांचे अद्ययावत रूग्णालय व प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतला. त्यासाठी प्रधानमंत्री खनिज क् ...
शहरातील बफर झोनमध्ये मृत ऑटोचालकाच्या २२ वर्षीय मुलाचा थ्रोट स्वॅब रिपोर्ट शुक्रवारी रात्री २ वाजता पॉझिटीव्ह आला. शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या आता सहावर पोहचली आहे. ...
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात दहा पॉझेटिव्ह रुग्ण भरती होते. यापैकी चार जणांना सुट्टी देण्यात आली असून पुढील १४ दिवस ते आरोग्य विभागाच्या निगराणीखाली गृह विलगीकरणात राहणार आहे. ...
लॉकडाऊनमध्ये रोजगार बुडाल्याने उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना संसगार्पेक्षा उपासमारीनेच जीव जातो की काय अशी अवस्था आहे. त्यापूर्वीच इच्छामरणाची परवानगी द्यावी, असे आर्जव करणारे पत्र यवतमाळातील युवकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे. ...
हे धान्य केवळ मे आणि जून या दोन महिन्यांसाठी वितरित करण्यात येत असून 25 एप्रिल पासून पाच मेपर्यंत सदरचे धान्य वितरित करण्यात येईल आणि त्यानंतर प्राधान्य आणि अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना त्यांचे नियमित धान्याचे वितरण मशीनद्वारे लगेचच वितरित करण्यात ...