संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून कार्यालयात प्रतिबंधात्मक उपाययोजनाची २० एप्रिलपासून या आदेशाचे काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हा परिषद यंत्रणेला दिले आहेत. ...
Coronavirus : श्वान प्रेमींना पोलिसांनी आता धडा शिकवण्यास सुरुवात केली आहे. लष्कर पोलिसांनी अशा ७ जणांवर संचारबंदीच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी शनिवारी गुन्हा दाखल केला ...
लॉकडाऊनमुळे काही जणांचे ठरलेले विवाहसोहळे अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडले आहेत. दरम्यान, या अशा अडचणीच्या परिस्थितीतून मार्ग काढत अनेकजण मंगलकार्य घडवून आणत आहेत. ...
जिल्हा परिषदेसह महसूल, कृषी यंत्रणेवर जबाबदाऱ्या निश्चित उसतोड मजुरांना स्वगृही जाण्यासाठी राज्य सरकारने शुक्रवारी निर्णय घेतल्यानंतर निर्देशानंतर स्थानिक प्रशासनाने व्यवस्थापन सुरु केले आहे. ...