लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus : मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या तीन हजारांवर; आज सात जणांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus: Number of Coronavirus in Mumbai at 3,000; Seven people died today rkp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus : मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या तीन हजारांवर; आज सात जणांचा मृत्यू

Coronavirus : मुंबईतील एकूण कोरोना रुग्णांपैकी १ हजार ३४४ रुग्ण, सहवासितांचा शोध, प्रतिबंधात्मक क्षेत्रातील उपाययोजना व सर्वेक्षण अंतर्गत संशयित रुग्णांचा शोध लागला आहे. ...

CoronaVirus : मुंबई महापालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, इतर कर्मचारीही क्वारंटाईन - Marathi News | CoronaVirus: Two employees of BMC test corona positive, other employees quarantine | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus : मुंबई महापालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, इतर कर्मचारीही क्वारंटाईन

CoronaVirus : कोरोना विरुद्ध सुरू असलेल्या लढ्यात मुंबई महापालिकेचे आपत्कालीन नियंत्रण कक्ष महत्त्वाचे कार्य करीत आहे. ...

अंगावर थुंकणाऱ्याला पोलिसांकडून लाठ्याकाठ्यांचा प्रसाद - Marathi News | Police offer lanterns to spit on a limb | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :अंगावर थुंकणाऱ्याला पोलिसांकडून लाठ्याकाठ्यांचा प्रसाद

...

CoronaVirus :...अन् आठ दिवसांनी झालं नवजात लेकीचं दर्शन  - Marathi News | CoronaVirus: ... women meet her newborn daughter after eight day in navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :CoronaVirus :...अन् आठ दिवसांनी झालं नवजात लेकीचं दर्शन 

coronavirus: कोरोना पॉजिटिव्ह असल्याने बाळाला तिच्यापासून लांब ठेवल्यांनतर आठ दिवसांनी घेतलेल्या चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यांनतर माय-लेकीची भेट झाली. ...

CoronaVirus : पनवेलमध्ये दोन डॉक्टरांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्या रुग्णालाही संसर्ग  - Marathi News | CoronaVirus: Corona infection infected by two doctors in Panvel | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :CoronaVirus : पनवेलमध्ये दोन डॉक्टरांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्या रुग्णालाही संसर्ग 

CoronaVirus : पालिका क्षेत्रात तीन रुग्णांची भर पडल्याने पनवेलमधील रुग्णांची संख्या 43 झाली आहे. ...

coronavirus : कोरोनाचा प्रकोप, दिवसभरात राज्यात ४६६ नव्या रुग्णांचे निदान - Marathi News | coronavirus: Corona outbreak in state, diagnosed in 466 new patients in the state throughout in the day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus : कोरोनाचा प्रकोप, दिवसभरात राज्यात ४६६ नव्या रुग्णांचे निदान

राज्यात सोमवारी ४६६ नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाले असून आता रुग्णसंख्या ४ हजार ६६६ वर पोहोचली आहे. तर सोमवारी नऊ मृत्यूंची नोंद झाली असून त्यात सात मुंबईतील व दोन मालेगावमधील आहेत. ...

CoronaVirus : राज्यात कोरोना संदर्भात ५७ हजार गुन्हे दाखल, १२ हजार व्यक्तींना अटक  - Marathi News | CoronaVirus: 57 Thousands charged in connection with Corona in state, 12 thousand arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus : राज्यात कोरोना संदर्भात ५७ हजार गुन्हे दाखल, १२ हजार व्यक्तींना अटक 

CoronaVirus : राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वारंटाइन असा शिक्का आहे, अशा ५७२ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले.  ...

coronavirus : बदलापुरात सापडले कोरोनाचे आणखी दोन रुग्ण - Marathi News | coronavirus: Two more corona patients found in badlapur | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus : बदलापुरात सापडले कोरोनाचे आणखी दोन रुग्ण

बदलापूर शहराला सर्वात मोठा धोका हा मुंबई आणि ठाण्यात कामासाठी जाणा-या कर्मचा-यांमुळेच आहे. ...