संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
तोंडावर मास्क न घालता आणि ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन न करता मॉर्निंग वॉकला निघालेल्या महिलांना पाहून टाळ्या वाजविणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले. ...
माझ्या ड्यूटी काळातच ३ कोरोना पेशंट बरे होऊन, डिस्चार्ज घेऊन घरी गेले. त्यावेळेस खूपच अभिमान वाटला की आम्ही करत असलेला त्याग, मेहनत वाया गेली नाही... ...
कोरोनाचा ठाणे शहर पोलिसांनाही चांगलाच फटका बसला आहे. मुंब्रा पोलीस ठाण्यातील आणखी एका कर्मचा-याला लागण झाल्यामुळे कोरोनाबाधित पोलिसांची संख्या १८ वर पोहचली आहे. आतापर्यंत २४ अधिका-यांसह १६४ पोलिसांना कॉरंटाईनमध्ये राहण्याची आफत ओढवली आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूच्या वाढत्या परिणामामुळे लॉकडाऊनमध्ये गरीब कुटुंबांना दिलासा देण्यासाठी मोफत रेशन देण्यास सुरुवात केली आहे. ...