संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
बाबूलखेडा, चंद्रमणीनगर, विश्वकर्मानगर भागात राहणारे मंगेश ढेपे, विनोद बांते आणि उमेश गेडाम यांचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय टाळेबंदीत बंद पडला आहे. २५ एक दिवस व्यवसाय ठप्प पडल्याने अडचणीत आलेल्या या मित्रांनी कमाईचा नवीन मार्ग निवडत टरबूज विक्रीला सुरुवात ...
कळमन्यात ६० रुपयांवर गेलेल्या कांद्याचे भाव लॉकडाऊनमुळे फारच कमी झाले असून, ३ ते ८ रुपये किलो भावाने विकल्या जात आहेत. या भावातही खरेदीदार नसल्याने कांदा सडत आहे. दररोज १० टनापेक्षा जास्त कांदे फेकून द्यावे लागत आहे. ...
Coronavirus : कोरोनाच्या संकटाने घाबरून न जाता त्याच्याशी मुकाबला करण्याकरिता शासन-प्रशासन प्रयत्नरत असतानाच सामाजिक जाणिवेचे भान प्रदर्शित अनेक उद्योगपती, संस्था व व्यक्तीही स्वयंस्फूर्तीने पुढे आले आहेत. ...
सोशल डिस्टन्सिंग व सुरक्षेच्या नियमांचे पालन करत सेवांमध्ये आणखी सुधारणा करावी, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांच्या यवतमाळ हाऊस या निवासस्थानी झालेल्या बैठकीत मंत्र्यांनी ही ...