लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus : ना उन्हाची पर्वा ना रात्रीची भीती; लेकराबाळासह ६ कुटुंबांची तीन दिवसांपासून पायपीट - Marathi News | CoronaVirus: No worries of summer, no fear of night; walking towards home of 6 families including children for three days | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :CoronaVirus : ना उन्हाची पर्वा ना रात्रीची भीती; लेकराबाळासह ६ कुटुंबांची तीन दिवसांपासून पायपीट

आम्हाला बिमारी नाही, पण सगळे सांगतात म्हणून दूर राहूनच बोलत ...

जीवनावश्यक वस्तू मिळत नसल्याने नागरिकांकडून पोलीस चौकीची मोडतोड - Marathi News | Demolition of police outposts by citizens due to non-availability of essential items | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जीवनावश्यक वस्तू मिळत नसल्याने नागरिकांकडून पोलीस चौकीची मोडतोड

मालेगाव येथे कोरोना बधितांची संख्या वाढत असल्याने या ठिकाणी लॉक डाऊन आणि संचारबंदीची कडक अंमलबजावणी केली जात आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडता येत नसल्याने जीवनावश्यक वस्तू मिळत नसल्याची तक्रार आहे ...

तुम्ही तुमचं बघा आणि तक्रार मागे घ्या...! - Marathi News | You look at yourself and withdraw the complaint ...! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुम्ही तुमचं बघा आणि तक्रार मागे घ्या...!

मालाडमधील धक्कादायक प्रकार : रेशन निरीक्षकाची तक्रारदारालाच अरेरावी; शिधावाटप दुकानावर कारवाईस टाळाटाळ ...

जाणून घ्या; 'कोरोना'ची कशी आहे सोलापूर जिल्ह्यातील उपचार व्यवस्था...! - Marathi News | Learn; How is the treatment system of 'Corona' in Solapur district ...! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जाणून घ्या; 'कोरोना'ची कशी आहे सोलापूर जिल्ह्यातील उपचार व्यवस्था...!

रुग्णालयाचे तीन टप्पे: ४५६२ डॉक्टर व कर्मचाºयांना खास प्रशिक्षण ...

Coronavirus: दिलासादायक! राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूदरात 1.81 टक्क्यांची घट - Marathi News | Coronavirus: Maharashtra has seen a 1.81 per cent decline in coronavirus disease deaths mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: दिलासादायक! राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूदरात 1.81 टक्क्यांची घट

राज्यात कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग मंदावला असून हा कालावधी सात दिवसांवर गेला आहे. ...

Coronavirus: मालेगाव येथे आणखी 5 जण पॉझिटिव्ह, जिल्ह्यात एकूण 115 कोरोना बाधित रुग्ण - Marathi News | Coronavirus: 5 more positive in Malegaon, total 115 corona infected patients in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Coronavirus: मालेगाव येथे आणखी 5 जण पॉझिटिव्ह, जिल्ह्यात एकूण 115 कोरोना बाधित रुग्ण

या पाच बाधित रुग्णांमुळे नाशिक जिल्ह्यातील  एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 115 वर पोहोचली आहे.   ...

सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या १८; मृत ३२ वर्षीय युवकासह २३ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह - Marathi News | The number of corona victims in Satara district is 18 | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या १८; मृत ३२ वर्षीय युवकासह २३ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

दरम्यान, जिल्ह्यात आणखी ४७ संशयित नव्याने दाखल झाले आहेत. तसेच कºहाडमधील मृत झालेल्या युवकासह २३ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून, सध्या कोरोना बाधितांची संख्या सतरावर पोहोचली आहे. ...

CoronaVirus : जालनावासीयांच्या चिंतेत भर; ‘त्या’ महिलेचा पाचवा अहवाल पॉझिटिव्ह - Marathi News | CoronaVirus: Concerns of Jalna residents; ‘That’ woman’s fifth report is corona positive | Latest jalana News at Lokmat.com

जालना :CoronaVirus : जालनावासीयांच्या चिंतेत भर; ‘त्या’ महिलेचा पाचवा अहवाल पॉझिटिव्ह

महिलेच्या स्वॅबचा चौथा अहवाल २१ एप्रिल रोजी निगेटिव्ह आला होता. ...