संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
कोरोनाविरोधाच्या लढ्यात पोलीस, प्रशासन, वैद्यकीय यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्य करत आहे. या यंत्रणेला सहकार्य करण्यासाठी एनसीसी कॅडेटस्नेदेखील पुढाकार घेतला आहे. ...
सद्य:स्थितीत जिल्ह्यातील ५० वर्षांपुुढील ज्येष्ठ व व्याधिग्रस्त व्यक्तींचे आरोग्य प्रबोधन केले जाणार आहे. यामध्ये त्यांनी काय व्यायाम करायचा, कोणता आहार घ्यायचा यांसह धूम्रपान करू नये, अशी माहितीपर पत्रके वाटली जाणार आहेत. ...
कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनचा फटका अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांना बसला. नेमक्या परीक्षा कधी होणार यासंदर्भात नागपूरकर विद्यार्थी तणावात असतानाच आता त्यांना फेक न्यूजचादेखील सामना करावा लागतो आहे. ...
कोरोना विषाणूचा सर्वाधिक धोका नागपुरात तरुण वयोगटाला असल्याचे आतापर्यंतच्या बाधित रुग्णांच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. ११ ते २० या वयोगटात २० तर ३१ ते ४० या वयोगटत २७ असे एकूण ४७ रुग्णांची नोंद झाली आहे. ...
येथील क्लस्टर झोनमध्ये ९५ वर्षांच्या मृत महिलेसह एका २० वर्षांच्या तरुणाचा नमुना चाचणी अहवाल बुधवारी रात्री उशिरा पॉझिटिव्ह प्राप्त झाला. त्यामुळे शहरातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या चार मृतांसह दहावर पोहोचली आहे. ...
Coronavirus : तीनही जवान एकाच ATM मध्ये पैसे काढायला गेले होते. ते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या जवळपास 28 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. ...