संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
वानाडोंगरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलींचे वसतीगृह येथील रुग्णांना तातडीने दुसरीकडे हलविले जावे, अशी मागणी घेऊन आमदार समीर मेघे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली व त्यांना निवेदन दिले. ...
आष्टी तालुक्यातील सहा गावे बफर झोन घोषित होताच आष्टी तहसिलच्या तहसिलदार निलिमा थेऊरकर,पोलिस उपनिरीक्षक अमित करपे यांनी पाच गावासह क-हेवडगांवमध्ये भेट देऊन ग्रामस्थांना सुचना दिल्या. ...
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना कोरोना चाचणी प्रयोगशाळेची संख्या वाढविण्यात येत आहे. विदर्भातनागपूर, अकोलानंतर आता वर्ध्यातील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेला कोरोना चाचणीची परवानगी नागपूर येथील भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमार्फत मिळाली आहे. ...
भंडारा जिल्हा सीमाबंदी सारखीच अनेक ठिकाणी गाव सीमाबंदी करून गावाभवताल जणू तटबंदीच उभारले आहे. महानगर आणि रेड झोनमधून चोरून लपून गावात शिरू पाहणाऱ्यावर ग्रामरक्षा दलाची करडी नजर असून २४ तास येथे खडा पहारा असतो. ...