लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus: माथेरानमध्ये गोरगरिबांना मोफत शिवभोजन - Marathi News | CoronaVirus: Free Shiva meal for the poor in Matheran | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :CoronaVirus: माथेरानमध्ये गोरगरिबांना मोफत शिवभोजन

चंद्रकांत चौधरींचा पुढाकार : लॉकडाउन संपुष्टात येईपर्यंत मोलमजुरी करणाऱ्यांना दिलासा ...

कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्यावरही सहा दिवसांनंतर रुग्णाला केले दाखल - Marathi News | The patient was admitted six days after receiving the corona positive report | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्यावरही सहा दिवसांनंतर रुग्णाला केले दाखल

भाईंदर पालिकेचा भोंगळ कारभार; १७ एप्रिलला झाली लागण ...

CoronaVirus: वसई-विरारमध्ये कोरोनाचे 3 नवे रुग्ण; बाधितांचा आकडा 104 वर - Marathi News | CoronaVirus 3 new corona patients found in Vasai Virar takes total toll to 104 kkg | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :CoronaVirus: वसई-विरारमध्ये कोरोनाचे 3 नवे रुग्ण; बाधितांचा आकडा 104 वर

वसईतील डॉक्टर महिला व नालासोपारातील दोन रुग्णालय कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह ! ...

coronavirus : रुग्णालयीन कंत्राटी कामगारांच्या कालावधीत वाढ,  महापालिका प्रशासनाचा निर्णय - Marathi News | coronavirus: Increased tenure of hospital contract workers, decision of municipal administration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus : रुग्णालयीन कंत्राटी कामगारांच्या कालावधीत वाढ,  महापालिका प्रशासनाचा निर्णय

बऱ्याच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कंत्राट कालावधी संपत आहेत. त्या कामगारांची पुन्हा नेमणुक करुन त्यांचा कालावधी वाढविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. ...

coronavirus : नीलम गोऱ्हे यांनी कोरोनावरील उपचार, साहित्य खरेदीसाठी पुणे महानगरपालिकेला दिला २० लाखांचा निधी - Marathi News | coronavirus: Neelam Gorhe donates Rs 20 lakh to Pune Municipal Corporation for treatment of corona and purchase of materials | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : नीलम गोऱ्हे यांनी कोरोनावरील उपचार, साहित्य खरेदीसाठी पुणे महानगरपालिकेला दिला २० लाखांचा निधी

गोऱ्हे यांनी त्यांच्या सन २०२०-२१ च्या स्थानिक आमदार निधी कार्यक्रमा अंतर्गत वीस लक्ष (२० लक्ष रु) निधी मंजूर करण्याचे प्रशासनास निर्देश दिले. ...

coronavirus : कोटा येथील अडकलेल्या विद्यार्थ्यांचा स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा? - Marathi News | coronavirus: clear way for students to return home who stay in kota, Rajasthan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus : कोटा येथील अडकलेल्या विद्यार्थ्यांचा स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा?

सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना राजस्थान सरकारचा सकरात्मक प्रतिसाद ...

coronavirus : मुंबईत ३५७ कोरोना रुग्णांचे निदान एकूण रुग्णसंख्या ४ हजार ४४७ - Marathi News | coronavirus: Diagnosis of 357 corona patients in Mumbai Total number of patients 4 thousand 447 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus : मुंबईत ३५७ कोरोना रुग्णांचे निदान एकूण रुग्णसंख्या ४ हजार ४४७

शहरातील कोरोना रुग्णांची संख्या ४ हजार ४४७ तर मृतांची संख्या १७८ झाली आहे. पालिकेच्या अहवालानुसार, शहर उपनगरात कोरोनाच्या ३ हजार ८१५ अॅक्टीव्ह केसेस असल्याची नोंद आहे. ...

आधी "तुमच्यामुळेच" चा ठपका आणि आता खाण्यापिण्याचे हाल ; पुण्याच्या पूर्वभागातील नागरिकांची व्यथा - Marathi News | First the blame for "because of you" and now the problem of eating and drinking | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आधी "तुमच्यामुळेच" चा ठपका आणि आता खाण्यापिण्याचे हाल ; पुण्याच्या पूर्वभागातील नागरिकांची व्यथा

पोलिसांनी हाणूनमारून केले बेजार ...