लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
वेसाव्यात कोरोना रुग्णांची संख्या झाली ३४  - Marathi News | The number of corona patients in Vesava was 34 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेसाव्यात कोरोना रुग्णांची संख्या झाली ३४ 

एकीकडे के पश्चिम वॉर्ड मध्ये कोरोना रुग्णांनी 250 चा आकडा पार केला असून आता येथील वेसावे कोळीवाड्यात कोरोना रुग्णांची संख्या आज 34 झाली आहे. ...

CoronaVirus : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे 3 नवे रुग्ण, संख्या पोहोचली 117 वर - Marathi News | CoronaVirus: 3 new corona patients in Kalyan-Dombivali, number reaches 117 rkp | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे 3 नवे रुग्ण, संख्या पोहोचली 117 वर

CoronaVirus : आतापर्यंत उपचार घेऊन बरे झालेल्या 39 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 75 आहे. ...

CoronaVirus मुंबई, पुण्यातील लॉकडाऊन जून संपेपर्यंत वाढणार?; राज्य सरकारसमोर मोठा पेच - Marathi News | CoronaVirus Lockdown in Mumbai, Pune to increase till end of June hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus मुंबई, पुण्यातील लॉकडाऊन जून संपेपर्यंत वाढणार?; राज्य सरकारसमोर मोठा पेच

CoronaVirus Mumbai, Pune : मुंबई आणि पुण्यातील तसेच आसपासच्या शहरांमधील रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. यामुळे तेथील बंदोबस्त आणखी कडक करण्याची गरज आहे. ...

रमजान महिन्यात मराठी भाषेत कुरआनची प्रवचने...! - Marathi News | Quranic discourses in Marathi during the month of Ramadan ...! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रमजान महिन्यात मराठी भाषेत कुरआनची प्रवचने...!

लॉकडाऊनमुळे घरात असलेल्या भाविकांना मिळणार ऑनलाईन मार्गदर्शन ...

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी निधीची कमतरता - Marathi News | Lack of funding for teacher-non-teaching staff salaries | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी निधीची कमतरता

एप्रिल महिन्याचे तरी वेतन वेळेत कसे होणार हा प्रश्न ... ...

Corona Virus : बारामतीत कोरोनाचा दुसरा बळी, माळेगावच्या रुग्णाचा मृत्यू - Marathi News | Corona Virus : Second death Another victim of Corona in Baramati; a patient from Malegaon died | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus : बारामतीत कोरोनाचा दुसरा बळी, माळेगावच्या रुग्णाचा मृत्यू

आज गेलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या बळीने प्रशासनाची चिंता वाढली आहे... ...

परप्रांतीय शेतकऱ्यांच्या अपडाऊनमुळे गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा धोका - Marathi News | Danger of corona in Gadchiroli district due to updation of farmers | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :परप्रांतीय शेतकऱ्यांच्या अपडाऊनमुळे गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा धोका

तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांनी अहेरी परिसरात शेती केली आहे. सदर शेतकरी सातत्याने ये-जा करीत असल्याने त्यांच्यामुळे कोरोनाचा धोका वाढला आहे. ...

चक्की सुरू आहे का, दळण भेटते का? अमरावतीतील दारुड्यांचा नवा कोडवर्ड - Marathi News | Does the mill start, does the mill meet? New codeword for Amravati liquor lovers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चक्की सुरू आहे का, दळण भेटते का? अमरावतीतील दारुड्यांचा नवा कोडवर्ड

हॅलो, चक्की सुरू आहे का, दळण भेटते का, आज दळण कुठे आहे, अशी सर्वसामान्य नागरिकांसमोर चौकात कोणी विचारणा केली, तर नक्कीच आपण यांना धान्य दळायचे आहे आणि त्याबद्दल दोघे एकमेकांना विचारत असल्याचा समज करून घेऊ. पण, ही चक्की पीठगिरणी नाही. ...